agriculture news in marathi, Carnatic Bendur excited in Kolhapur | Agrowon

कोल्हापुरात कर्नाटकी बेंदूर उत्साहात
टीम अॅग्रोवन
बुधवार, 19 जून 2019

कोल्हापूर : शहर व जिल्ह्यात मंगळवारी कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा झाला. मात्र, अद्यापही जिल्ह्यात मॉन्सून दाखल न झाल्याने त्याचा काहीसा परिणाम या सणावर जाणवला. बेंदरानिमित्त नद्या व पाणवठ्यांवर जनावरे धुण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली. 

जिल्ह्यातील बहुतांशी भागात कर्नाटकी बेंदूर साजरा करण्याची पद्धत आहे. जिल्ह्याबरोबर कर्नाटक सीमा भागातील अनेक गावांतही बेंदूर साजरा केला जातो.

कोल्हापूर : शहर व जिल्ह्यात मंगळवारी कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा झाला. मात्र, अद्यापही जिल्ह्यात मॉन्सून दाखल न झाल्याने त्याचा काहीसा परिणाम या सणावर जाणवला. बेंदरानिमित्त नद्या व पाणवठ्यांवर जनावरे धुण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली. 

जिल्ह्यातील बहुतांशी भागात कर्नाटकी बेंदूर साजरा करण्याची पद्धत आहे. जिल्ह्याबरोबर कर्नाटक सीमा भागातील अनेक गावांतही बेंदूर साजरा केला जातो.

सकाळपासूनच घराघरांत पुरण पोळ्यांचा नैवेद्य करून जनावरांना औक्षण करण्यात येत होते. शिंगाना रंग लावून बैलांना सजविण्यात येत होते. सायंकाळी उशिरा अनेक ठिकाणी लाकूड ओढण्याच्या स्पर्धा झाल्या. तसेच कर तोडण्याचा विधीही झाला. दिवसभर कडक ऊन असल्याने सायंकाळनंतरच बैलांच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

इतर बातम्या
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...
जीवनावश्‍यक वस्तू कायद्यावर प्रश्‍नचिन्हनवी दिल्ली: जीवनावश्‍यक वस्तू कायद्याची आवश्यकता...
पेरणीने ओलांडली पन्नाशीः डाॅ. अनिल बोंडेमुंबई: राज्यात खरिपाची ८०.६१ लाख हेक्टर...
दोषी आढळल्यास विमा कंपन्यांवर गुन्हेः...कोल्हापूर: विमा कंपन्या शेतकऱ्यांना लाभ देण्यास...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात...पुणे ः मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते कर्नाटक...
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘...अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही...
‘त्या’ बँकांमधील शासकीय खाती बंद करणार...यवतमाळ : बँकांच्या आडमुठेपणामुळे शेतकरी...
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा...
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का...अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
सातारा जिल्हा परिषदेचा १०० कोटींचा...सातारा : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मूळ...
पुण्यात पीकविम्यासाठी शिवसेना रस्त्यावरपुणे ः ‘कोण म्हणतो देणार नाय विमा घेतल्याशिवाय...
पुणे विभागातील कोरडवाहू पट्ट्यात टंचाई...पुणे : विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर...
मराठवाड्यातील पाणीटंचाईत वाढऔरंगाबाद : पावसाने पाठ फिरविल्याने...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला १...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गंत खरिपासाठी...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १५ चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील घटलेली चारा छावण्यांची...
अचूक पीक पेरणी अहवाल देणे शक्य नाही ः...बुलडाणा  ः जिल्ह्यातील पीक पेरणीचा...
आडसाली ऊस लागवडीला कोल्हापूर जिल्ह्यात...कोल्हापूर  : जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात...