agriculture news in marathi, cartoonist lahu kale records in World record India | Agrowon

लहू काळे यांच्या व्यंग्यचित्रांची ‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’मध्ये नोंद
टीम अॅग्रोवन
सोमवार, 3 डिसेंबर 2018

पुणे: दैनिक अॅग्रोवनमध्ये ग्रामीण, सामाजिक आणि कृषी जीवनावर व्यंग्यचित्र काढणाऱ्या व्यंग्यचित्रकार लहू काळे यांनी ‘एकाच वृत्तपत्रामध्ये सर्वाधिक व्यंग्यचित्रे’ काढण्याचा विक्रम केला आहे. या कामगिरीची ‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’मध्ये नोंद झाली असून, त्याबाबतचे प्रमाणपत्र आणि पदक देऊन काळे यांचा गौरव करण्यात आला आहे. 

व्यंग्यचित्रकार लहू काळे यांनी २००७ ते २०१८ या कालावधीत दैनिक अॅग्रोवनमध्ये ‘चकाट्या’ या सदराखाली तब्बल ३ हजार ९२५ ‘पॉकेट कार्टून’ प्रसिद्ध केली आहेत. हा एक विक्रम असून, याबाबतचे प्रमाणपत्र वल्ड रेकॉर्ड इंडियाचे मुख्य संपादक प्रवीण सोलंकी यांनी दिले आहे.

दैनिक अॅग्रोवनमध्ये चार हजारांहून अधिक व्यंग्यचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. अॅग्रोवनची साथ आणि बळिराजाच्या आशीर्वादामुळे हा विक्रम करता आला.
- लहू काळे, व्यंग्यचित्रकार

इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...
सीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...
नुकसानग्रस्त मका उत्पादकांना एकरी २५...परभणी : लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने मका पिकाचे...
शिक्षक, ग्रामसेवकांना नोकरीच्या ठिकाणी...पुणे  : जिल्हा परिषदेकडून नियुक्त करण्यात...
हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...हिंगोली  ः यंदा (२०१९-२०) हिंगोली जिल्ह्यात...
नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही...नगर ः जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही कमीच...
कर्जमुक्तीच्या मागणीसाठी चार गावांमध्ये...परभणी  ः शासनाने केलेली कर्जमाफी फसवी आहे....
सरकारने शेतकऱ्यांना  ५० हजार कोटींची...सातारा   : गेल्या पाच वर्षांत राज्य...
पितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी...सिंधुदुर्ग  ः कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असा...
मागण्या मंजूर झाल्याने ग्रामसेवकांचे...अकोला  ः विविध मागण्यांसाठी राज्यात २२...
उदयनराजे भोसले यांचा अखेर भाजपमध्ये...नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे...
औषधी गुणधर्म लक्षात घेता, पेरू, शेवगा...सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके...
वंचित, कष्टकरी संघटना विधानसभा लढविणार...पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात...
भंडारा जिल्‍ह्यात पावसामुळे शेकडो हेक्‍...भंडारा ः मध्य प्रदेशातील संततधारेमुळे जिल्ह्यात...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
`कांदा आयातीचे धोरण शेतकऱ्यांना...पुणे  : कांदा आयात करण्याचे केंद्र सरकारचे...
स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली,...वाशीम ः जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे...