agriculture news in marathi, Chagan Bhujbal admitted to lilawati Hospital | Page 2 ||| Agrowon

छगन भुजबळ लीलावती रुग्णालयात
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

मुंबई : आर्थिक अफरातफरीच्या आरोपामुळे दोन वर्षे कारागृहात कैद राहिल्यानंतर जामिनावर सुटलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना सोमवारी (ता.१४) लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्याच आठवड्यात त्यांना केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

मुंबई : आर्थिक अफरातफरीच्या आरोपामुळे दोन वर्षे कारागृहात कैद राहिल्यानंतर जामिनावर सुटलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना सोमवारी (ता.१४) लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्याच आठवड्यात त्यांना केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

गॅस्ट्रोलोजीचा त्रास होत असल्याने भुजबळ यांना गेल्या आठवड्यात केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया आवश्‍यक असल्याचे उपचारादरम्यान स्पष्ट झाले; परंतु शस्त्रक्रिया केईएम रुग्णालयात न करण्याचा निर्णय भुजबळ यांच्या कुटुंबीयांनी घेतला. त्यानंतर  ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू असल्याचे लीलावतीकडून स्पष्ट करण्यात आले; मात्र भुजबळ यांच्या आरोग्याबाबत तपशील देण्यास लीलावती प्रशासनाने नकार दिला.

इतर ताज्या घडामोडी
हवाई दलाने केली चार मच्छीमारांची सुटकाजम्मू, : भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या...
सोलापुरात डाळिंबाच्या दराची उसळीसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
बऱ्हाणपुरात केळीला १८०० रुपयांपर्यंत दरजळगाव : खानदेशसह लगतच्या मध्य प्रदेशात केळीच्या...
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...