agriculture news in marathi Chance of declining rainfall in the state | Agrowon

राज्यात पाऊस कमी होणार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

सोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार आहे. त्यामुळे परतीच्या मॉन्सूनला माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार आहे. त्यामुळे परतीच्या मॉन्सूनला माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील पावसाचा जोर कमी होऊ लागला आहे. एक दोन दिवसात राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस
पडणार आहे. सोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार आहे. त्यामुळे परतीच्या मॉन्सूनला माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गेल्या तीन ते चार दिवसापूर्वी अरबी समुद्राच्या पश्चिममध्य भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती तयार झाली होती. ती स्थिती अजूनही कायम आहे. त्याचा परिणाम कोकण व महाराष्ट्रातील काही भागावर होत असल्याने तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. आज (ता.24) ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्हयात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. उद्या (ता.25) रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्हयात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर मराठवाडा काही अंशी ढगाळ हवामान राहणार असूनविदर्भात पावसाची उघडीप राहील.

सध्या राज्यातील काही भागात सकाळपासून ऊन पडत आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. परिणामी कमाल तापमानात वाढ झाली आहे. जळगाव येथे ३५.३ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर काही ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे हवेत गारवा तयार होत असल्याने किमान तापमानात चढउतार होत आहे. महाबळेश्वर येथे १८.४ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले.


इतर बातम्या
रत्नागिरी, संगमेश्‍वरसाठी भात खरेदी सुरूरत्नागिरी  : रत्नागिरी व संगमेश्‍वर...
चक्रीवादळांचा तडाखा यंदा वाढलापुणे : चक्रीवादळ निर्मिती नैसर्गिक असली, तरी...
खानदेशात यात्रांअभावी अनेकांवर...सोनगीर, जि. धुळे  : खानदेशात पावसाळा वगळता...
नाशिक जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीसाठी...गिरणारे, जि. नाशिक : खरीप हंगामातील भात, भुईमूग,...
खांबाळे, पडवणे येथील आंबा, काजूची ६००...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील खांबाळे (ता....
बोडखा येथे ‘स्वाभिमानी’चे झाडावर...बुलडाणा : केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी...
औरंगाबादमध्ये केंद्राच्या कृषी...औरंगाबाद : केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी...
खानदेशात सव्वा लाख हेक्टरवर पेरणीजळगाव : खानदेशात मक्याची लागवड सुरूच आहे. रब्बी...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीच्या...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
नाशिक विभागात रोज एक लाख टन उसाचे गाळपनगर  ः नाशिक विभागातील ३२ पैकी २५ साखऱ...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची ३४ हजार...औरंगाबाद : राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या...
कृषी कायद्यांविरोधात साताऱ्यात धरणेसातारा : शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी...
साखरेची ‘एमएसपी’पेक्षा कमी किमतीने मागणीकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेची विक्री...
जालना जिल्ह्यात दहा हजार क्‍विंटलवर...जालना : ‘‘जिल्ह्यात मक्याची किमान आधारभूत...
काजू उत्पादकांना दिलासामुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील काजू...
का येताहेत चक्रीवादळे? भारताच्या पूर्व भागात असलेला बंगालचा उपसागर,...
कृषी कायद्यांविरोधात राज्यात...पुणे ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि पणन...
किसान समन्वय समितीचा अकोले येथे मोर्चा नगर ः केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना...
महिनाभर जमीन आरोग्य सुधार अभियानऔरंगाबाद : जमिनीच्या सुपीकतेवर भर देण्याची गरज...
दक्षिण भारतात मुसळधार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेले बुरेवी...