Agriculture news in Marathi Chance of rain with lightning in Konkan, Central Maharashtra | Page 4 ||| Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 ऑक्टोबर 2021

आज (ता. १३) बहुतांशी भागात मुख्यत: उघडीप राहणार असून, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीचा प्रवासाला वेग घेत निम्म्या महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. आज (ता. १३) बहुतांशी भागात मुख्यत: उघडीप राहणार असून, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यास विलंब होत आहे. रविवारपर्यंत (ता. १०) अंदमान समुद्राजवळ हे क्षेत्र तयार होण्याचे संकेत होते. मात्र अद्याप ते क्षेत्र तयार झाले नसून, या भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. गुरुवारपर्यंत कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. शुक्रवारपर्यंत ही प्रणाली ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून बंगालच्या उपसागरापर्यंतील चक्राकार वाऱ्यांपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील राज्यांसह मध्य महाराष्ट्र, कोकणाच्या काही भागांत विजांसह पावसाची शक्यता आहे. 

विजांसह पावसाची शक्यता : 
कोकण :
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, कोल्हापूर


इतर अॅग्रो विशेष
सरकारी अनुदान नसतानाही  यंदा साखर...पुणे ः भारतात उपलब्ध असलेला जादा ऊस लक्षात घेता...
कृषिपंपांचा वीजपुरवठा तोडू नये, अन्यथा...कोल्हापूर : कृषिपंपाचे रात्रीचे १० तास...
कृषिपंपाचे तोडलेले वीजकनेक्शन पूर्ववतबुलडाणा ः शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे तोडलेले...
निविष्ठा परवान्यांमधील ‘दुरूस्ती’ आता...पुणे ः गुणनियंत्रण विभागातील गैरव्यवहाराला आळा...
ऊसतोड वजावट रद्द करावी पुणे : राज्यात यंत्राच्या साहाय्याने होणारी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची...पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने गारठा वाढला...
गोदावरी-वैनगंगा नदीजोड प्रकल्प अद्याप...नागपूर : महागाई आणि भूखंडाच्या दरापेक्षाही वेगाने...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द झाल्यानंतर आता मोदी...
कृषी कायदे मागे घेण्यावर संसदेचे...नवी दिल्ली ः संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राजस्थानमधील शेतकऱ्यांची  मोहरी आणि...पुणे ः रब्बी हंगाम २०२०-२१ मधील मोहरी आणि गव्हाला...
कृषी विजबिले अवास्तवअकोला ः ग्रामीण भागात सध्या एकीकडे रब्बीची लगबग...
अवकाळीच्या सावटामुळे द्राक्ष पट्ट्यात...नाशिक : गेल्या काही वर्षांपासून पूर्वहंगामी...
हापूस आंब्याचा हंगाम धोक्यातरत्नागिरी ः कोरोनातील बिकट परिस्थितीचा सामना करत...
अभ्यासपूर्ण व्यवस्थापनातून दर्जेदार...जळके (ता.जि. जळगाव) येथील राजेश पाटील यांनी केळी...
आदर्श असावा तर खडतरे कुटुंबासारखामुक्त गोठा पद्धत, नेटके व्यवस्थापन, कुटुंबाची एकी...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्याच्या किमान तापमानाचा पारा १५...
शेवगा २००० रुपये प्रतिदहा किलोपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२८)...
धुळीमुळे शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’...गुमगाव, जि. नागपूर : कोतेवाडा, सोंडेपार शिवारातील...
तांदूळ महागणार ; अवकाळी पावसामुळे...नागपूर : नवीन तांदळाच्या हंगामास सुरुवात झाली आहे...
कामे पूर्ण केलेल्या शेतकरी गटांचे ...पुणेः समूह शेती योजनेत भाग घेतलेल्या शेतकरी...