Agriculture news in marathi Chandrakant Sapkale, Akshay Shinde's achievements in agricultural engineering entrance examination | Agrowon

कृषी अभियांत्रिकी प्रवेश परिक्षेत चंद्रकांत सपकाळे, अक्षय शिंदेंचे यश 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

सोलापूर ः पानीव (ता. माळशिरस) येथील श्रीराम कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय कृषी पदव्यूत्तर प्रवेश परीक्षेत ११ विद्यार्थ्यांनी यश मिळवले. चंद्रकांत सपकाळे (राज्यस्तरीय रँक १५) व अक्षय शिंदे (राज्यस्तरीय रँक १६) हे दोन विद्यार्थी राजस्तरीय गुणवत्ता यादीत पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांत आले.

सोलापूर ः पानीव (ता. माळशिरस) येथील श्रीराम कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय कृषी पदव्यूत्तर प्रवेश परीक्षेत ११ विद्यार्थ्यांनी यश मिळवले. चंद्रकांत सपकाळे (राज्यस्तरीय रँक १५) व अक्षय शिंदे (राज्यस्तरीय रँक १६) हे दोन विद्यार्थी राजस्तरीय गुणवत्ता यादीत पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांत आले.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद (एमसीएईआर) यांच्याद्वारे राज्यातील विविध कृषी विद्यापीठातंर्गत असलेल्या कृषी पदव्यूत्तर शिक्षणासाठी राज्यस्तरीय सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्या अनुषंगाने यावर्षी ही प्रवेश परीक्षा १४ ते १६ मार्च २०२० या दरम्यान घेण्यात आली. सदर परीक्षेत कृषी अभियांत्रिकी या शाखेअंतर्गत एकूण ६०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्याचा निकाल नुकताच लागला. 

त्यात पानीव येथील श्रीराम शिक्षण संस्था संचलित श्रीराम कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे चंद्रकांत सपकाळे, अक्षय शिंदे, संदेश भिंगारे, प्रशांत तरंगे, अंकिता पवार, सौरभ मोटे, ऋषिकेश डोळे, प्रदीप शिरतोडे, प्रमोद फरांदे, प्रितम दौंडकर, भाग्यश्री मोरे असे एकूण ११ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. यापैकी चंद्रकांत सपकाळे व अक्षय शिंदे यांनी अनुक्रमे १५ आणि १६ व्या रँकमध्ये यश मिळवले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमित झांबरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. 
 


इतर बातम्या
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...