agriculture news in marathi, Chankan ox market turnover reaches above 50 lakh | Agrowon

चाकणच्या बैलबाजारात ५० लाखांची उलाढाल
सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

चाकण, जि. पुणे ः पावसाचे आगमन झाले आणि चाकणच्या बैलबाजारात बैलांच्या विक्रीसाठी शनिवारी (ता.२) आवक झाली. सुमारे पाचशे बैलांची आवक झाली, भाव दहा हजारांपासून पन्नास हजार रुपयांपर्यंत राहिले. 

चाकण, जि. पुणे ः पावसाचे आगमन झाले आणि चाकणच्या बैलबाजारात बैलांच्या विक्रीसाठी शनिवारी (ता.२) आवक झाली. सुमारे पाचशे बैलांची आवक झाली, भाव दहा हजारांपासून पन्नास हजार रुपयांपर्यंत राहिले. 

    शेतीच्या मशागतीसाठी बैलांची खरेदी होत आहे. बैलांचे भाव आज कडाडलेले राहिले. दहा हजार रुपयांपासून पन्नास हजार रुपयांपर्यंत बैलांची विक्री झाली. सुमारे पन्नास लाखांची उलाढाल झाली, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांत इंगवले, सचिव सतीश चांभारे यांनी दिली. बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्यामुळे बैलगाड्यांचे बैलही बाजारात विक्रीसाठी आणले होते. ज्या बैलांच्या किमती एक लाख रुपयापर्यंत होत्या ते बैल अगदी कवडीमोल किमतीने वीस, तीस, चाळीस, पन्नास हजार रुपयांना विकले गेले. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. खरीप हंगाम सुरू झाल्याने बैलांच्या किंमत वाढल्या आहेत.

मशागतीची ट्रॅक्‍टर व इतर साधने उपलब्ध असली तरी पारंपरिक शेतीला बैलांची गरज आहे. बहुतांश शेतकरी मशागतीची कामे करण्यासाठी बैलांची खरेदी करत आहेत. त्यामुळे किंमत वाढत आहेत, असे उर्से (ता. मावळ) येथील प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्‍वर सावंत यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...