agriculture news in marathi, chief minister devendra fadanvis speak in election campaign, nagpur, maharashtra | Page 2 ||| Agrowon

आपण विजयाचा जल्लोष साजरा करू ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
टीम अॅग्रोवन
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

नागपूर : मतदानाचा दिवस युद्धदिन समजून कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे. मी पुन्हा येतोय आणि आपण विजयाचा जल्लोष साजरा करू, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराची सांगता केली. 

नागपूर : मतदानाचा दिवस युद्धदिन समजून कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे. मी पुन्हा येतोय आणि आपण विजयाचा जल्लोष साजरा करू, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराची सांगता केली. 

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी (शनिवारी) श्री. फडणवीस यांनी आपल्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात रोड शो करून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यानंतर आयोजित सभेत बोलताना श्री. फडणवीस म्हणाले, की पाच वर्षांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात आपण शहराचे चित्र पालटले. संपूर्ण राज्यात आपल्याला मोठे मताधिक्‍य प्राप्त होणार आहे, असे असले तरी प्रत्येकाने दक्ष राहावे. सोमवारचा दिवस भाजपाच्या प्रत्येक सदस्याने युद्धादिनासारखा पाळावा. मी संपूर्ण राज्यात फिरतो आहे. भाजप सरकारने केलेले काम मतदारांपर्यंत पोचवले असून, विजयाचा जल्लोष भाजपा साजरा करणार आहे. 

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...मुंबई ः राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...
भारत 'या' देशाला देणार कापूस...नागपूर ः मुस्लिम बहूल असलेल्या अझरबैजान देशातील...
कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरची...नाशिक : परराज्यांत होणाऱ्या कांद्याच्या...
हमीभाव खरेदी केंद्रावर आली वजनकाटे...अकोला ः शासनाने या हंगामात सुरु केलेल्या आधारभूत...
मराठवाड्यात रब्बी पेरणीला मिळेना गती लातूर : मराठवाड्यातील रब्बी पेरणीची गती...
परभणी जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सद्य:स्थितीत...
अरुणा प्रकल्पग्रस्तांनी मांडले...सिंधुदुर्ग : आयुक्त कार्यालयावर ‘दे धडक बेधडक’...
पाण्याच्या निचऱ्यासाठी गादीवाफ्यावर धान...भंडारा ः‘पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा...
अस्मानीमुळे नुकसान सोसवेना, चालविली...नाशिक : अगदी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल जमा करून...
अचूक सांख्यिकीमुळे शेती उत्पन्न वाढविणे...नवी दिल्ली: बदलत्या हवामानाच्या आव्हानावर...
पुणे जिल्हा परिषदेत येणार ‘महिला राज’पुणे  : जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष...
पुणे बाजार समितीत रताळ्यांची २० टन आवक...पुणे  ःकार्तिकी एकादशीनिमित्ताने पुणे बाजार...
कशामुळे घटले साताऱ्यातील स्ट्राॅबेरीचे...सातारा  ः जिल्ह्यात अतिपावसाचा फटका...
साताऱ्यात पुढील वर्षी सहकारी संस्थांची...सातारा  : आगामी वर्ष हे सहकारातील विविध...
नगर जिल्हा परिषदेतही वाहताहेत...नगर ः राज्यात एकीकडे भाजपला सत्तेपासून दूर...
थकीत पीकविम्यासाठी किसान सभेचा पुण्यात...पुणे  ः बीडमधील शेतकऱ्यांना थकीत पीकविम्याची...
किसान सभेचे सोमवारपासून राज्यभर आंदोलन...पुणे  ः अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. या...
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्र...मुंबई  : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यावर...
भारतीय मक्याचे पुढे काय होते ? जाणून...मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील चार...
शाश्‍वत शेतीसाठी तण व्यवस्थापन आवश्यकतणांकडे आजवर आपण सर्वांनी एखाद्या शत्रूसारखे...