agriculture news in Marathi chief minister says, work which farmers expect will be done Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांना अपेक्षित राज्य कारभार करेन: मुख्यमंत्री

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

शिवनेरी, जि. पुणे : शिवरायांच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी जिजाऊंच्या चरणी नतमस्तक झालो आहे. जसा जिजाऊंना अपेक्षित राज्य कारभार होता, तसाच गोरगरीब जनता आणि शेतकऱ्यांना अपेक्षित राज्य कारभार करेन, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केले.

मुख्यमंत्री झाल्यानंतर श्री. ठाकरे प्रथमच गुरुवारी (ता. १२) शिवनेरी येथे आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवरील शिवजन्माच्या वास्तूत दर्शन घेत, शिवकुंज इमारतीमधील जिजाऊ आणि बालशिवाजींच्या पुतळ्यास मुख्यमंत्री ठाकरे यांनी अभिवादन केले. 

या वेळी रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, आमदार अतुल बेनके, उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माउली कटके, जुन्नर तालुकाप्रमुख माउली खंडागळे, नगराध्यक्ष श्‍याम पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘‘आपले सगेसोबती थोडे बदलले आहेत. जुने बरोबर आहेतच. त्यामुळे मजबूत टीम तयार झाली असून, जगाला अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घडवूया.’’ 

इतर ताज्या घडामोडी
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
'युरियावरील लिकिंग रोखा'अंमळनेर, जि. जळगाव  ः सध्या रब्बी हंगाम...
थकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये ...नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील...
संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा...कोल्हापूर  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने...अकोला  ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती...
केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या ...मुंबई  ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न...