agriculture news in marathi, Chopped Chops 1875 to 2813 per quintal in Nashik | Agrowon

नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल १८७५ ते २८१३ रुपये
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 मे 2019

नाशिक : नाशिकमध्ये ढोबळी मिरचीची आवक १६३ क्विंटल झाली. तिला १८७५ ते २८१३ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १४१२ रुपये मिळाला, अशी माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली. 

नाशिक : नाशिकमध्ये ढोबळी मिरचीची आवक १६३ क्विंटल झाली. तिला १८७५ ते २८१३ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १४१२ रुपये मिळाला, अशी माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली. 

फळभाज्यांमध्ये कारल्याची आवक ८६ क्विंटल झाली. त्याला ४०४१ ते ५८३३ दर प्रतिक्विंटल मिळाला. सर्वसाधारण दर ४५८३ मिळाला.
वांग्याची आवक २२८ क्विंटल झाली. त्यास १५०० ते ३००० दरम्यान प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १८५० होते. फ्लॉवरची आवक २३७ क्विंटल झाली. त्यास ५७१ ते १५०० दर मिळाला. सर्वसाधारण दर १३५७ होता. कोबीची आवक ३९९ क्विंटल झाली. तिला ७५० ते १३३३ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १००० रुपये होता.

भोपळ्याची आवक ६९० क्विंटल झाली. त्यास ५०० ते १३३३ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ९०० होता. दोडक्याची आवक २८ क्विंटल झाली. त्यास ३३३३ ते ५८३५ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ४७०८ होता. गिलक्याची आवक १९ क्विंटल झाली. त्यास १५८५ ते ३७५० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १८७५ होता. भेंडीची आवक २८ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २१०० रुपये होता. गवारची आवक १७ क्विंटल होती. तिला २५०० ते ३५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२०० होता. 

काकडीची आवक ७९० क्विंटल झाली. तिला सर्वसाधारण ५०० ते १२५० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १००० होता. लिंबूची आवक १६ क्विंटल झाली. त्यास २००० ते ५००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ४००० होता. 

फळांमध्ये पेरूची आवक ६ क्विंटल झाली. त्यास १५०० ते ३००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० होता. डाळिंब आवक ११६५ क्विंटल झाली. त्यास ६०० ते ६५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२५० होता. मोसंबीची आवक ११५ क्विंटल झाली. त्यास १५०० ते ३५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० होता. 

टरबूजाची आवक १००५ क्विंटल झाली. त्यास ६०० ते १५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५० होता. खरबूजाची आवक ११६४ क्विंटल झाली. त्यास ९०० ते २६०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २१०० होता. 

कांद्याची आवक ३४४४ क्विंटल झाली. त्यास ३०० ते ९११ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ७०० होता. बटाट्याची आवक १४५५ क्विंटल झाली. त्यास ६०० ते १३५० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ९५० होता. लसणाची आवक १७३ क्विंटल झाली. त्यास २५०० ते ८५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ६००० रुपये असल्याची माहिती सूंत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...