agriculture news in marathi, clerk taking bribe from farmer caught red hand | Agrowon

शेतकऱ्याकडून लाच घेणाऱ्या लेखापाल, प्रतवारीकारास अटक
सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

सोलापूर : वखार महामंडळांनी नाकारलेली तूर चाळणी केल्यानंतर परत घेण्यासाठी शेतकऱ्याकडून अडीच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लेखापाल आणि नाफेड प्रतवारीकारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली. 

सोलापूर : वखार महामंडळांनी नाकारलेली तूर चाळणी केल्यानंतर परत घेण्यासाठी शेतकऱ्याकडून अडीच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लेखापाल आणि नाफेड प्रतवारीकारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली. 

अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लेखापाल राजशेखर श्रीमंत मुळे (वय ५५, , सोलापूर. रा. आदर्श नगर, मार्केट यार्डजवळ, अक्कलकोट), नाफेड प्रतवारीकार विनायक अंबादास जाधव (वय २९, रा. मु. पो. किणी, ता. अक्कलकोट) अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदार हे शेतकरी असून, त्यांनी २६ मार्च २०१८ रोजी ६४ पोते तूर अक्कलकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शासनाच्या हमीभाव केंद्रात विक्रीसाठी दिली होती. वखार महामंडळ, अक्कलकोट यांनी तक्रारदार शेतकऱ्याची ३१ पोते तूर खराब असल्याचे सांगून परत पाठवली. ती ३१ पोते तूर चाळणी करून परत वखार महामंडळ, अक्कलकोट येथे पाठवून जमा करून घेण्यासाठी तक्रारदार शेतकऱ्याकडून लेखापाल राजशेखर मुळे याने दोन हजार पाचशे रुपये लाचेची मागणी केली होती.

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...