Agriculture news in marathi Cloudy weather in Sindhudurg | Agrowon

सिंधुदुर्गात ढगाळ वातावरण कायम

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

सिंधुदुर्ग  ः  सिंधुदुर्गात गेले दोन तीन दिवस ढगाळ वातावरण आहे. या वातावरणामुळे आंबा, काजू बागांवर कीडरोंगाचा प्रार्दुभाव वाढत आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू झालेली ढगाळ वातावरणाची मालिका अखंडपणे सुरू आहे.

सिंधुदुर्ग  ः  सिंधुदुर्गात गेले दोन तीन दिवस ढगाळ वातावरण आहे. या वातावरणामुळे आंबा, काजू बागांवर कीडरोंगाचा प्रार्दुभाव वाढत आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू झालेली ढगाळ वातावरणाची मालिका अखंडपणे सुरू आहे.

जिल्ह्यात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. सातत्याने ढगाळ वातावरण निर्माण होत असल्यामुळे त्याचा मोठा परिणाम आंबा, काजू पिकांवर होताना दिसत आहे. काही शेतकऱ्यांच्या काजू तयार होऊ लागल्या आहेत तर काहींच्या बागांना आता मोहोर येण्याची प्रकिया सुरू आहे. या बागांवर मोठ्या प्रमाणात कीडरोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे आंबा पीकदेखील धोक्यात आले आहे. यावर्षी आंबा हंगाम मुळतःच लांबणीवर पडणार आहे. त्यात देवगड, मालवण, वेंगुर्ला या तालुक्यांत एखादा अपवाद वगळला तर काही बागायतदारांच्या झाडांना मोहोर फुटू लागला आहे. ढगाळ वातावरणामुळे त्यावर देखील कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे यावर्षी पाऊस संपल्यापासून सुरू झालेली ढगाळ वातावरणाची मालिका संपण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे शेतकरी मात्र चिंताग्रस्त आहे.


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...