Agriculture news in marathi College of Agriculture Former student help the Chief Minister's Assistance Fund | Agrowon

कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री सहायता निधीला मदत 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 एप्रिल 2020

अकोला ः सध्या उद्भवलेल्या परिस्थितीत कोरोना विरुद्धची लढाई अधिक सक्षमपणे लढताना विविध उपाययोजना करता याव्यात यासाठी अकोला कृषी महाविद्यालयात सन २००९ ते २०१३ या काळात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केली आहे. 

अकोला ः सध्या उद्भवलेल्या परिस्थितीत कोरोना विरुद्धची लढाई अधिक सक्षमपणे लढताना विविध उपाययोजना करता याव्यात यासाठी अकोला कृषी महाविद्यालयात सन २००९ ते २०१३ या काळात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केली आहे. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयात उपरोक्त काळात शिक्षण घेतलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी मदतीचे आवाहन करीत २८ हजार ५०० रुपये निधी गोळा केला. हा निधी शासनाच्या खात्यात जमा करण्यात आला. 

यासाठी वैभव सरदार, गणेश अंभोरे, आकाश देशमुख, नम्रता टाले, राम भवाने, सीमा पांडे, अमोल जाधव, प्रतीक बोबडे, अश्विनी निखाडे, प्रीती घोंगे, संतोष ठाकरे, अक्षय देशमुख, सुहास झोड, विठ्ठल इंगोले, पुरुषोत्तम कहारत, रवी परिहार, गौरव गावंडे, सतिश अनमुलवाड, हेमेश्वरी, गुंटी विनोद कुमार, अनंता देशमुख, विजय गोमासे, देवानंद नागरे, मनोज ठाकरे, अनिकेत देशमुख, विवेक गवई, मेघा खांबलकर, महेश काकड, भारत चौधरी, मयुरी साबळे, जान्हवी राहने, वैशाली सपकाळ, सागर काळपांडे, संदीप महाले, शिवाजी अंभोरे, निलेश डोईफोडे, सुरज चांदूरकर आदी विद्यार्थ्यांनी सहभाग दिला. 


इतर बातम्या
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करा...सोलापूर : ‘‘उजनीच्या पाण्याचा विषय हा...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...