agriculture news in Marathi, committee for loan waiver scheme problem solution, Maharashtra | Agrowon

कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती स्थापन
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 जुलै 2019

पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील (कर्जमाफी) तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सहकार विभागाने तालुका पातळीवर सहायक निबंधकांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीने अपात्र शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी दर आठवड्याला बैठक घेऊन, कर्जमाफी मिळण्यासाठी मदत करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. 

पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील (कर्जमाफी) तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सहकार विभागाने तालुका पातळीवर सहायक निबंधकांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीने अपात्र शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी दर आठवड्याला बैठक घेऊन, कर्जमाफी मिळण्यासाठी मदत करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. 

कर्जमाफी योजनेत खात्यांची अपुरी माहिती, चुकीची माहिती शेतकरी किंवा सुविधा केंद्र आणि शासनाच्या व्यक्तींकडून झाली असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. यामुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले. तर या योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना बॅंकांकडून कर्जपुरवठा होत नसल्याच्या देखील तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

या सर्व तक्रारींचा निपटारा करत, पात्र सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ आणि पुन्हा कर्ज मिळण्यासाठी तालुका निबंधकाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्हा बॅंकेचा संबधित तालुका प्रतिनिधी, अग्रणी बॅंकेचा तालुका प्रतिनिधी, लेथा परिक्षक आणि सहकार विभागाच्या उच्चश्रेणीच्या अधिकारी  सदस्य सचिव असणार आहे. या समितीने प्रत्येक आठवड्याला बैठक घेऊन, अपात्र आणि तक्रारदार शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करत त्यांना पात्र करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

इतर बातम्या
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
मांजरपाड्याचे पाणी दरसवाडी धरणात पोचलेनाशिक : येवल्याच्या दुष्काळी भागात पाणी...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...