agriculture news in marathi Complete the maize procurement process by Friday` | Agrowon

`मका खरेदीची प्रक्रिया शुक्रवारपर्यंत पूर्ण करा`

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 जानेवारी 2021

नाशिक: ‘‘मका खरेदीसाठी शासनाने ३२ जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याच्या आत शुक्रवारपर्यंत (ता. २९) संपूर्ण मका खरेदी करावी,’’ असे आदेश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

नाशिक: ‘‘मका खरेदीसाठी शासनाने ३२ जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याच्या आत शुक्रवारपर्यंत (ता. २९) संपूर्ण मका खरेदी करावी,’’ असे आदेश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

भुजबळ हे रविवारी (ता.२४) येवला दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी मका खरेदीसह प्रलंबित विकासकामांची सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. तहसीलदार प्रमोद हिले, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, महावितरण विभागाच्या उपअभियंता पिनल दुसाने, उमेश चौधरी, गटविकास अधिकारी डॉ. उन्मेष देशमुख आदी उपस्थित होते. 

भुजबळ म्हणाले, ‘‘मका खरेदीसाठी शासनाने दिलेल्या मुदतीच्या आत मका खरेदी होणे आवश्यक आहे. त्यासाठी रात्रंदिवस खरेदी सुरू ठेऊन २९ तारखेपर्यंत मका खरेदी पूर्ण करावी. कोणत्याही शेतकऱ्यांची मका शिल्लक राहू नये.’’


इतर बातम्या
थंडीचा प्रभाव घटण्यास प्रारंभ पुणे ः अरबी समुद्राच्या परिसरात चक्रीय स्थिती...
केंद्र सरकारकडून ‘पीजीआर’ला मान्यता पुणे : शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जैव उत्तेजकांना...
शासकीय हरभरा खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
बंद आठवडी बाजाराचा कांदा उत्पादकांना...जळगाव ः जळगाव जिल्ह्यात आठवडी बाजार ६ मार्चपर्यंत...
बत्तीसशे चौरस फुटांपर्यंतच्या ...मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२००...
महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी ‘...रत्नागिरी ः पर्यटन व्यवसायातून महिलांना रोजगार...
कापडण्यात कांद्याला फटकाकापडणे, जि. धुळे : पावसाळ्यात सलग तीन महिने पाऊस...
परभणी जिल्ह्यात अवकाळीने हरभरा, ज्वारी...परभणी ः जिल्ह्यात या महिन्यात झालेला अवकाळी पाऊस...
मारुती माळ येथे टस्कराचे दर्शनकोल्हापूर ः बाळेघोल (ता. कागल) येथील जंगलातून...
मराठवाड्यात अवकाळीने ३३ टक्के पिकांचे...औरंगाबाद : अठरा व १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या...
नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्तांसाठी...नांदेड : जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे २०२० या...
निम्न पेढी प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण...अमरावती : निम्न पेढी प्रकल्प हा अमरावती व अकोला...
...तर खंडणीचे गुन्हे दाखल करा ः गरडपुणे ः ‘‘पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाली...
सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा...कोल्हापूर ः राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून...
बाजार समित्यांनी पेट्रोल, सीएनजी पंप...परभणी ः उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने जिल्हा...
जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटची ‘गिनेस...जळगाव :  जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष...
सातारा जिल्ह्यात ५५ टक्के क्षेत्रावर...सातारा ः जिल्ह्यात २५ फेब्रुवारीअखेर तीन हजार १५४...
राज्यात ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे...नगर ः राज्यात यंदाही उसाचे जोरदार गाळप सुरू आहे....
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे...पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला...
अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा...नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी...