agriculture news in Marathi, contact loss of 200 villages in Gadchiroli, Maharashtra | Agrowon

गडचिरोली जिल्ह्यातील दोनशे गावांचा संपर्क तुटला

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नागपूर ः विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी (ता. ८) जिल्ह्यात पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यासोबतच तब्बल २०० गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटला आहे. 

नागपूर ः विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी (ता. ८) जिल्ह्यात पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यासोबतच तब्बल २०० गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटला आहे. 

पूर्व विदर्भात सुरवातीला संततधार पाऊस होता. परंतू गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढीस लागल्याने गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. भामरागड येथील पर्लकोटा नदीला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. जिल्ह्यात संततधार पावसामुळे भामरागड, आलापल्ली, आष्टी, चामोर्शी, मुलचेरा या मार्गाची वाहतूकदेखील बंद झाल्याने तब्बल २०० गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाकडून या भागात उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे.


इतर ताज्या घडामोडी
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...
विमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...
चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...
पाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...
शेतकरी नियोजन पीक : कांदाशेतकरी : नंदकुमार काशिनाथ उशीर गाव : धोडंबे, ता...