Agriculture News in Marathi Control the purchase of substandard grains | Agrowon

निकृष्ठ दर्जाच्या धान खरेदीवर नियंत्रण आणा : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021

आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत निकृष्ठ दर्जाचा धान खरेदी केले जात असल्याच्या तक्रारी मिळाल्या असून, यावर नियंत्रण आणून यातील गुन्हेगारांवर कारवाई करावी, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शनिवारी (ता. २३) अधिकाऱ्यांना दिले.

नागपूर  : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत निकृष्ठ दर्जाचा धान खरेदी केले जात असल्याच्या तक्रारी मिळाल्या असून, यावर नियंत्रण आणून यातील गुन्हेगारांवर कारवाई करावी, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शनिवारी (ता. २३) अधिकाऱ्यांना दिले.

 धान खरेदी केंद्रांच्या कामाचा आढावा बैठक डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी जिल्हाधिकारी विमला आर. उपस्थित होत्या. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नवीन धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात येत आहे. जिल्ह्यात १६ धान खरेदी केंद्रे व ४ भरड खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. धान खरेदी करताना निकृष्ठ दर्जाचा धान खरेदी केंद्रात येत असल्याच्या तक्रारी मिळाल्याचे पालकमंत्री डॉ. राऊत यांनी निदर्शनास आणून दिले. या प्रकारावर आळा यंत्रणांनी कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

उत्कृष्ट धान व्यापारी घेतात व निकृष्ठ प्रकारचा धान खरेदी केंद्रात येत असतात. यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. या प्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी पणन विभागाने धाड टाकण्याचे काम केले पाहिजे. हे रॅकेट बाहेर आणण्याची आवश्यकता आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी उपाययोजना कराव्या, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले. 
या वेळी जिल्हा पणन अधिकारी राजेश तराळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, जिल्हा उपनिबंधक वालदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे उपस्थित होते.


इतर बातम्या
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
वीज पुरवठा सुरळीत न केल्यास  ढोरा...शेवगाव, जि. नगर : महावितरणने थकीत वीज बिलासाठी...
सहा हजार शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
मॉन्सूनोत्तर पावसाचा सांगलीत  १२ हजार...सांगली : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष,...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के...   कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उचंगी...
श्रीरामपुरात बिबट्याचे चार तास...श्रीरामपूर, जि. नगर ः श्रीरामपूर शहरातील मोरगे...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू :...सांगली ः गेल्या काही दिवसापांसून संपूर्ण राज्यात...
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी  केंद्राचे...कोल्हापूर : क्षारपड जमीन सुधारणा योजनेस केंद्र...
पावसामुळे द्राक्ष बागांचे  दोन हजार...पुणे ः जिल्‍ह्यात गेल्या आठवड्यात १ आणि २ डिसेंबर...
खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण कायम जळगाव ः  खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण...
चाळीसगाव (जि.जळगाव) : अवकाळी पावसामुळे...चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आदी...
जळगावः अॅग्रोवन व आयसीएल कंपनीतर्फे...जळगाव ः ॲग्रोवन आणि आयसीएल कंपनीच्या संयुक्त...