agriculture news in Marathi, cooperative awards announced, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

‘अरुण’ सहकारी संस्थेला सहकारभूषण पुरस्कार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

पुणे (प्रतिनिधी)ः सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सहकारी संस्थांना राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०१७-१८ या वर्षीच्या सहकारमहर्षी, सहकार भूषण आणि सहकारनिष्ठ पुरस्कारांची घोषणा झाली आहे. चंदूर (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील अरुण विविध कार्यकारी सहकारी संस्थेला सहकार भूषण पुरस्कार जाहिर झाला आहे. तर राज्यस्तरीय सहकारी महर्षी पुरस्कार मुंबईच्या ज्ञानदीप ऑप क्रेडिट सोसायटीला जाहीर झाला.   

पुणे (प्रतिनिधी)ः सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सहकारी संस्थांना राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०१७-१८ या वर्षीच्या सहकारमहर्षी, सहकार भूषण आणि सहकारनिष्ठ पुरस्कारांची घोषणा झाली आहे. चंदूर (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील अरुण विविध कार्यकारी सहकारी संस्थेला सहकार भूषण पुरस्कार जाहिर झाला आहे. तर राज्यस्तरीय सहकारी महर्षी पुरस्कार मुंबईच्या ज्ञानदीप ऑप क्रेडिट सोसायटीला जाहीर झाला.   

विविध पुरस्कार पुढीलप्रमाणे प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था 
सहकारभूषण पुरस्कार ः
१) अरुण विविध कार्यकारी सहकारी संस्था, चंदूर. ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर. २) नाटे विविध कार्यकारी सहकारी संस्था, नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी 
सहकारनिष्ठ पुरस्कार ः १) सटाणा दक्षिण भाग विविध कार्यकारी सोसायटी, सटाणा, बागलाण, जि. नाशिक. २) नागभीड विविध कार्यकारी सोसायटी, नागभीड, जि. चंद्रपूर. ३) नेरपिंगळाई विविध कार्यकारी सोसायटी, मोर्शी, जि. अमरावती.

जिल्हा मध्यवर्ती बॅंका
सहकारभूषण ः रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंक 
सहकारनिष्ठ ः १) दि अहमदनगर डिस्ट्रि्ट को- ऑप. बॅंक. २) चंद्रपूर जिल्हा सहकारी बॅक 

सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या, दूध संघ 
सहकार भूषण ः
१)  दि माळेगाव सहकारी साखर कारखाना, बारामती, पुणे.  २) विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, लातूर 
सहकारनिष्ठ ः सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, अमृतनगर, संगमनेर, नगर 

औद्योगिक, हातमाग, यंत्रमाग, उपसा जलसिंचन व इतर संस्था
सहकारनिष्ठ ः १)  श्री अन्नपुर्णा पाणीपुरवठा संस्था, केनवडे, कागल जि. कोल्हापूर. २) महामुंबई छत्री उत्पादक सहकारी संस्था, कांजुरमार्ग, मुंबई 
फळे, भाजीपाला, खरेदी विक्री, 
प्रक्रिया व ग्राहक संस्था
सहकार भूषण ः १) हातकणंगले तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, कोल्हापूर. २) प्रवरा फळे भाजीपाला उत्पादक व प्रक्रिया संघ, राहाता, 
जि. नगर 
सहकारनिष्ठ ः १) कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था, कळवा, ठाणे. २) चिमूर सहकार तांदूळ गिरणी समिती, जि. चंद्रपूर 

प्राथमिक दूध उत्पादक, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, पशुसंवर्धन संस्था 
सहकारभूषण ः १) सहकार महर्षी हणमंतराव दि. पवार सहकारी कुक्कुटपालन सोसायटी, फलटण, सातारा. २) महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघ, मांडवी, कोळीवाडा, मुंबई. ३) सिद्धेश्‍वर सहकारी दूध उत्पादक व्यावसायिक संस्था, अकोले, जि. नगर 
सहकारनिष्ठ ः १) अमृतधारा दूध उत्पादक सहकारी संस्था, खरबडी. ता. मातोळा, जि. बुलडाणा. २) गोकुळ दूध उत्पादक व्यावसायिक सहकारी संस्था, खोखरे बोरगाव. ता. जि. बीड

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...
मज चंद्र हवास्थळ बंगळूर, सात सप्टेंबरची मध्यरात्र, वेळ १...
विविधतेतच एकताहिंदी भाषा दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित...
एकत्रित प्रयत्नांमधून झाले लष्करी अळी...नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने...
पुरंदर, सासवडच्या सीताफळांची परराज्यात...पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच...
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
जल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...
‘लष्करी अळी’बाबत सरकार उदासीनच!देशातील वीसपेक्षा जास्त राज्यांमध्ये आणि एक कोटी...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...
एकरी सात टन भाताचे विक्रमी उत्पादनरत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य...
लष्करी अळीमुळे येतेय दूध व्यवसायावर संकटनगर ः मक्यावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या...