Agriculture news in marathi 'Corona' is the chicken, meat sales business at half | Agrowon

‘कोरोना’च्या अफवेमुळे चिकन, मटण विक्री व्यवसाय निम्म्यावर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

नागपूर : चीनमध्ये भयावह रूप धारण केलेल्या ‘कोरोना’ व्हायरसच्या अफवेपोटी चिकन, मटण विक्री व्यवसायात कमालीची घट झालेली असून विदर्भात हा व्यवसाय निम्म्यावर आला आहे. शिवाय अंडे विक्रीवरही त्याचा मोठा परिणाम झाला असल्याची माहिती विदर्भ पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष राजा दुधबडे यांनी दिली.  

नागपूर : चीनमध्ये भयावह रूप धारण केलेल्या ‘कोरोना’ व्हायरसच्या अफवेपोटी चिकन, मटण विक्री व्यवसायात कमालीची घट झालेली असून विदर्भात हा व्यवसाय निम्म्यावर आला आहे. शिवाय अंडे विक्रीवरही त्याचा मोठा परिणाम झाला असल्याची माहिती विदर्भ पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष राजा दुधबडे यांनी दिली.  

दुधबडे म्हणाले, ‘‘नागपुरात जवळपास आठवड्यात ३०० किलो चिकनची विक्री होत असे. गेल्या आठवड्यापासून ‘कोरोना’ व्हायरस याबाबत सोशल मीडियावर बऱ्याच अफवा येत आहेत. त्यामुळे या आठवड्यात होलसेल मार्केटमध्ये १५० किलोच चिकनची विक्री झाल्याचे दिसते. व्हायरसच्या अफवांनी आठवड्याला एका शेतकऱ्याला तीन लाखांपर्यंतचे नुकसान होत आहे. स्थानिक बाजारात त्याची किंमत अडीचशे रुपये किलो आजही विकले जाते. अंडे विक्री व्यवसायावरही व्हायरसचा परिणाम दिसून येत आहे. बाजारात प्रति अंडे ३.८० दराने विकावे लागत आहे, असेही ते म्हणाले. 


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...