agriculture news in marathi Corona patient increased in Pandharpur Mangalvedha Solapur | Agrowon

पंढरपूर, मंगळवेढ्यात वाढते रुग्ण

अॅग्रोवन वृत्तसेवा
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमुळे गेल्या दहा दिवसांत झालेल्या गर्दीचा परिणाम आता जाणवू लागला असून, या दोन्ही तालुक्यांत कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

सोलापूर ः पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमुळे गेल्या दहा दिवसांत झालेल्या गर्दीचा परिणाम आता जाणवू लागला असून, या दोन्ही तालुक्यांत कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या दहा दिवसांत एकट्या पंढरपूर तालुक्यात अडीच हजार रुग्ण वाढले असून, मंगळवेढ्यात ७३३ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे प्रशासनाची धावपळीसह चिंता वाढली आहे.

विधानसभेची पोटनिवडणूक नूकतीच घेण्यात आली. निवडणूक काळात इथला प्रचार अगदी मुक्तपणे सुरू होता. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने निवडणूक चांगलीच मूळावर उठल्याचे चित्र आहे. पंढरपुरात गेल्या दहा दिवसांत २५१६ रुग्ण वाढले असून, त्यात २० जणांचा जीव गेला आहे. तर मंगळवेढ्यातही ७३३ रुग्ण वाढले. तर १९ जणांचा जीव गेला आहे. 
या दोन्ही तालुक्यांतच दहा दिवसांत ३९ जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. आजही रोज पंढरपुरातून २०० च्या पुढे, तर मंगळवेढ्यातही ३० ते ५० च्या पुढेच रुग्ण आढळत आहेत. या दोन्ही तालुक्यांतील सरकारी आणि खासगी हॅास्पिटलस या आधीच भरली आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...