Agriculture news in Marathi, The cost of Modi's wrong policies Farmers are facing problems: Adv. Ambedkar | Agrowon

मोदींच्या चुकीच्या धोरणांची किंमत शेतकरी मोजतोय ः ॲड. आंबेडकर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

अकोला ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवीत असलेल्या धोरणांची किंमत या देशातील शेतकरी मोजत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पला दिलेल्या टाळीची भारी किंमत मोजण्याची वेळ आली आहे. कापूस उत्पादक शेतकरी संपविण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीने येथे बुधवारी (ता. नऊ) रात्री आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी ॲड. आंबेडकरांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडताना या देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोदीच्या एका टाळीने कसे विकले आहे हे सांगून सत्ताधारी भाजपवर टीका केली.

ॲड. आंबेडकर म्हणाले, की अमेरिकेचा कापूस चीन विकत घेत नाही. अमेरिकेतील शेतकरी वाचविण्यासाठी भारत त्यांना आयतेच गिऱ्हाईक मिळाले. पूर्व विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात महापुराने नुकसान झाले. अतिवृष्टीने पिके नष्ट झाली असतानाही शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत केली नाही. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्यासोबतच येथील सर्वसामान्यांनाही आर्थिक अडचणीत आणण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात ६५.१६ टक्के मतदाननगर : नगर जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या बारा मतदार...
कोल्हापूर जिल्ह्यात ७४.०८ टक्के मतदानकोल्हापूर ः गेल्या महिन्याच्या कालावधीतील...
४७ वर्षांत प्रथमच ऑक्टोबरमध्ये मुळा...राहुरी, जि. नगर : मुळा धरणात १९७२ पासून पाणी...
खानदेशात जोरदार पाऊस, वाघूर, हतनूर...जळगाव  ः खरिपातील ज्वारी, सोयाबीन आदींची...
जळगाव जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील...जळगाव  ः पावसामुळे जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा...
अकोल्यासह बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा...अकोला : या भागात अकोला तालुक्यात तसेच...
रब्बी हंगामात अकोला जिल्ह्यात होणार...अकोला  ः यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला...
मराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे...औरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यात ४२१ पैकी ३०१...
परभणीत गेल्या रब्बीतील ज्वारी,...परभणी : गतवर्षी (२०१८-१९) च्या रब्बी हंगामात...
मुसळधारेमुळे रब्बी हंगाम लांबण्याची...सांगली, कोल्हापूर  : जिल्ह्यात सोमवारी...
हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठसोलापूर  : मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने...
भोर तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्यात सोमवारी (ता. २१) दिवसभराच्या...
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे टॅंकरच्या...सोलापूर  : गेल्या वर्षीच्या दुष्काळानंतर...
सातारा जिल्ह्यात सोयाबीन काढणीत पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सध्या सुरू...
मराठवाडी धरणावर पुन्हा यंत्रणा सज्जढेबेवाडी, जि. सातारा ः पावसाळ्यात थांबविलेले...
परभणीत अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची...परभणी ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या...
स्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील...अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ...
सततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे...नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
खाद्यउद्योगासाठी जंगली बुरशींचे...क्विण्वनयुक्त पदार्थांच्या चवीमध्ये त्यामध्ये...