agriculture news in marathi Cotton gets seasons highest 6800 Rupees rate in DeulgaonRaje, Buldana | Agrowon

देऊळगावराजात कापसाला मिळाला कमाल ६८०० दर

ॲग्रोवन वृत्तसेवा 
गुरुवार, 14 जानेवारी 2021

कापूस बाजारात तेजी सुरू झाली असून, देऊळगावराजा येथे खासगी खरेदीदारांनी बुधवारी तब्बल ६८०० रुपये प्रतिक्विंटलची बोली लावली. या हंगामातील हा सर्वोच्च भाव आहे.

देऊळगावराजा, जि. बुलडाणा : कापूस बाजारात तेजी सुरू झाली असून, देऊळगावराजा येथे खासगी खरेदीदारांनी बुधवारी तब्बल ६८०० रुपये प्रतिक्विंटलची बोली लावली. या हंगामातील हा सर्वोच्च भाव असून, पुढील काळात कापूस बाजार पुन्हा उसळी घेईल अशा अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

११ जानेवारीपासून महाराष्ट्र जिनर्स असोसिएशनचा सुरू असल्याने महाराष्ट्र पणन महासंघाची कापूस खरेदी बंद आहे. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात खासगी कापूस खरेदीच्या जाहीर लिलावात कापसाच्या बोलीस सुरुवात झाली, त्या वेळी कापूस खरेदीदारांनी दर वाढवून बोली सुरू केली. शेतकऱ्यांच्या कापसाला ६ हजार ८०५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

सद्यःस्थितीत येथील खासगी कापूस बाजारात ७० ते ८० वाहने विक्रीसाठी येत आहेत. शासकीय कापूस खरेदी बंद असल्याने खासगी कापूस बाजारात वाहनांचा ओढा वाढला आहे.


इतर ताज्या घडामोडी
नव्या कृषी तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना...नाशिक : श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने सुरू...
येवल्यात ४६ हजार ग्राहकांकडे २६६ कोटी...येवला, जि. नाशिक : तालुक्यातील कृषिपंप धारकांची...
हवामान बदलाचा आंब्यावरील परिणाम...रत्नागिरी ः वातावरणातील चढ-उताराचे आंबा पिकावर...
परभणीत तूर विक्रीसाठी ६ हजार...परभणी ः आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तूर विक्रीसाठी...
आम्हाला सोडून गेले, ते पराभूत झाले :...नगर : राज्य विधानसभेत मी १९८० साली ५६ आमदारांचा...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या...नागपूर ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून...
पी. आर. पाटील साखर संघाचे पुढील अध्यक्ष... कुरळप, जि. सांगली :  सहकार क्षेत्रातील...
निळेली पशुधन संशोधन केंद्रास वंश...सिंधुदुर्गनगरी ः कोकण कन्याळ या शेळी जातीच्या...
सिंधुदुर्गमध्ये बांधले साडेपाच हजार...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात भासणाऱ्या संभाव्य...
अमरावतीत शेतकऱ्यांवर ४३ कोटींच्या...अमरावती : हंगामात बॅंकांकडून पीककर्जाच्या बाबतीत...
भंडाऱ्यात ८९५ शेतकऱ्यांचे सूक्ष्म...भंडारा : सूक्ष्म सिंचनाला जिल्ह्यात शेतकऱ्यांचा...
छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान खरेदीरायपूर : : छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान...
‘किसान गणतंत्र परेड’ शांततेतच होणार नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचा एक...
नक्षत्रांचे गणित चुकू लागलेगावातील वयोवृद्ध माणसे हाताच्या बोटांवर गणिते करत...
पुण्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
हवामान बदलाला अनुरूप पीक पद्धतीची गरजजागतिक पातळीवर विविध मार्गांनी हवेमधील कार्बन...
कृषी कायद्यांविरोधात शेतकरी विधवांचा...यवतमाळ : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांमुळे...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख ७० हजार...नांदेड : जिल्ह्यात रब्बीमध्ये दोन लाख सत्तर हजार...
पावणेतीन हजार कोटींची कामे मंजूर ः...नांदेड : ‘‘कारोना संसर्गाच्या काळात विकास...
खानदेशातील प्रकल्पांत ५८ टक्के पाणीजळगाव ः खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये...