agriculture news in Marathi, crop damage in Buldana district due to rain, Maharashtra | Agrowon

बुलडाणा जिल्ह्यात वादळ, गारपिटीमुळे ८० हेक्टरवर नुकसान

टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

बुलडाणा  : गेल्या आठवड्यात बुलाडाणा तालुक्यात काही गावांमध्ये वादळी पाऊस झाला होता. तसेच नान्द्रकोळी, सव, खूपगांव या भागांत गारपीट झाली होती. यात ८० हेक्टरपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

बुलडाणा तालुक्यात ६ ऑक्टोबरला दुपारी जोरदार पाऊस झाला. नान्द्राकोळी, सव, खुपगांव, रुइखेड़ आदी भागांत पावसाची तीव्रता अधिक होती. यातच वरील गावामध्ये बोराच्या आकाराची गार सुद्धा पडली. यामुळे भाजीपाला, कापूस, सोयबीन पिकाचे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार ८० हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

यंत्रणा निवडणूक कामात व्यग्र
जिल्ह्यात महसूल व कॄषी यंत्रणा सध्या निवडणूक कामात व्यग्र झालेली असल्याने सर्वेक्षण रखडलेले आहे. यामुळे अंतिम अहवाल हातात आलेला नाही. शेतकऱ्यांना अद्याप सर्वेक्षण होण्याची प्रतीक्षा आहे.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...
नाशिक शहरात बैलपोळा साहित्याच्या...नाशिक : गेल्या वर्षांपासून शेतीमालाचे नुकसान व...
मालेगाव तालुक्यात भाजीपाल्यासह खरीप...नाशिक : मालेगाव तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या...
येलदरीच्या दोन दरवाजातून विसर्गपरभणी : बुलडणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील...
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली ः जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे....
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...