agriculture news in marathi Crop damage relief will definitely be available: Malik | Agrowon

पीक नुकसानीची मदत निश्‍चित मिळेल ः मलिक

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

परभणी : ‘‘शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पीक नुकसानीबद्दल निश्चित मदत दिली जाईल,’’ अशी ग्वाही पालकमंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी (ता.२३) दिली.

परभणी : ‘‘हवामान विभागाने रविवार (ता.२५) पर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिके सुरक्षित ठिकाणी साठवावी. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पीक नुकसानीबद्दल निश्चित मदत दिली जाईल,’’ अशी ग्वाही पालकमंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी (ता.२३) दिली.

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या हदगाव, ढेंगळी पिंपळगाव (ता.सेलू), कोल्हा (ता.मानवत) येथील पीक नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पीक नुकसानीचा आढावा घेतला. 

मलिक म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील  १ लाख ५८ हजार ३८६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यांवरून दिसून येत आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी १०८ कोटी १५ लाख रुपये निधीची मागणी केली. जमिनी खरडून गेल्याने अतोनात नुकसान झाले. काही शेतकरी निकषात न बसणारे आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बलाच्या निकषानुसार शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाईल.’’

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर उपस्थित होते.


इतर बातम्या
कृषी प्रवेशासाठी सीईटीचा निकाल जाहीरपुणे : महाराष्ट्र शासनाच्या ‘स्टेट कॉमन...
बहिरम यात्रा अखेर रद्दअमरावती : लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात...
महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची...सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात...
विधान परिषदेच्या सहा जागांचा आज निकालमुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर,...
सरसकट पीकविम्यासाठी महाजनआंदोलन उभारणारनांदेड : खरिपातील पिकांचा सरसकट विमा...
पुण्यातील रायफल एक्स्पर्ट काढणार...आष्टी, जि. बीड : बिबट्यांच्या उच्छादाने आष्टी...
‘गंगाखेड’ला परवाना देण्यासाठी...परभणी : गंगाखेड शुगर कारखान्यास यंदाच्या हंगामात...
शेतीला रात्रीची नको, दिवसा वीज द्यापुणे : दौंड तालुक्यातील केडगाव येथील महावितरण...
नगर जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्राकडे...नगर : हमीभावाने मूग, सोयाबीन, उडदाची खरेदी...
सरकारी गोदामे भरली; संग्रामपूर,...बुलडाणा : जिल्ह्यात या हंगामात सुरू केलेली...
माणमध्ये रब्बीची ४३ हजार हेक्‍टरवर...कुकुडवाड, जि. सातारा : माण तालुक्‍यात यंदा...
सिंधुदुर्गमध्ये ३७५ बंधारे पूर्णसिंधुदुर्ग : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई...
सागंलीत दिवाळीपूर्वी नाही मिळाली मदत सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी...
अमरावतीत ८८ हजार हेक्‍टरवर रब्बीची लागवडअमरावती : संततधार पाऊस, अतिवृष्टी आणि त्यानंतर...
पीककर्जासाठी बँकेतच आत्महत्येचा प्रयत्नघाटबोरी, जि. बुलडाणा : पीककर्ज मिळावे यासाठी...
गडहिंग्लज, आजऱ्यात पुरेसा पाणीसाठाआजरा, जि. कोल्हापूर : दर वर्षीप्रमाणे यंदाही...
गोंदियात ३५ कोटींवर धान खरेदी गोंदिया : जिल्ह्यात दिवाळीनंतर हमीभाव केंद्रांवर...
धान बारदानाचे २५ कोटी थकीतगडचिरोली :  शेतकऱ्यांकडून घेतलेल्या...
‘बुरेवी’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली;...पुणे : बंगालच्या उपसागरात काही दिवसांपासून...
शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होणारनवी दिल्ली : केंद्र सरकारचे तीन मंत्री आणि शेतकरी...