agriculture news in marathi Crop insurance scheme for rabbis implemented in Nanded district | Agrowon

नांदेड जिल्ह्यात रब्बीसाठी पीकविमा योजना लागू

टीम अॅग्रोवन
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

नांदेड : ‘‘पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत सन २०२०-२१ या रब्बी हंगामासाठी पीकविमा प्रस्ताव स्वीकारणे सुरू आहे. रब्बी ज्वारीसाठी पीक विमा भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर, तर गहु बागायती, हरभरा पिकासाठी १५ डिसेंबरची  अंतिम मुदत आहे.

नांदेड : ‘‘पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत सन २०२०-२१ या रब्बी हंगामासाठी पीकविमा प्रस्ताव स्वीकारणे सुरू आहे. रब्बी ज्वारीसाठी पीक विमा भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर, तर गहु बागायती, हरभरा पिकासाठी १५ डिसेंबरची  अंतिम मुदत आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पीकविमा योजनेचा लाभ घ्या,’’ असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी केले.
पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात इफ्कोटोकियो कंपनीची नियुक्ती केली आहे. या इफ्कोटोकियो कंपनीच्या वतीने जिल्ह्यात पीकविमा प्रस्ताव स्वीकारणे सुरू आहे. 

पीकनिहाय समाविष्ट तालुके

हरभरा : नांदेड, अर्धापूर, बिलोली, अर्धाबाद, हदगाव, देगलूर, मुखेड व किनवट (सर्व मंडळ).
गहू (बागायती) : नांदेड (वजीराबाद व नांदेड ग्रामीण वगळून सर्व मंडळ), कंधार, लोहा, हदगाव, हिमायतनगर, किनवट, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, धर्माबाद, नायगाव व भोकर तालुके.
रब्बी ज्वारी : बिलोली, धर्माबाद, मुखेड (सर्व मंडळ), देगलूर, नायगाव, नांदेड, किनवट व हदगाव तालुके.

पीक  विमा संरक्षित रक्कम विमा हप्ता अंतिम तारीख
बागायती गहू  ३५,००० ५७०  १५ डिसेंबर
रब्बी ज्वारी २८,००० ४२० ३० नोव्हेंबर
हरभरा ३५,००० ५२५ १५ डिसेंबर

 


इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...