Agriculture News in Marathi The crop is ours, we will decide the price too: Praveen Togadia | Agrowon

पीक आमचं, भावही आम्हीच निश्‍चित करू : प्रवीण तोगडिया

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 डिसेंबर 2021

आता पीक आमचे आणि त्याचा भावही आम्हीच निश्‍चित करू. हे धोरण शेतकरी हितासाठी लागू करावे, अशी मागणी व शेतकऱ्यांसाठी हेच घोषवाक्य आहे, असे मत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी  व्यक्त केले. 
 

कोंढाळी, जि. नागपूर : आता पीक आमचे आणि त्याचा भावही आम्हीच निश्‍चित करू. हे धोरण शेतकरी हितासाठी लागू करावे, अशी मागणी व शेतकऱ्यांसाठी हेच घोषवाक्य आहे, असे मत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी येथे कार्यकर्ते व शेतकऱ्यांना संबोधित करताना व्यक्त केले. 

प्रवीण तोगडिया राष्ट्रीय बजरंग दल, राष्ट्रीय महिला परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून नागपूरहून अमरावतीला जात असताना कोंढाळी येथे मंगळवारी (ता. ७) पोहोचले. रिंगणाबोडी येथील सरपंच मंगलाताई काळबांडे यांच्या निवासस्थानी स्थानिक राष्ट्रीय बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी तोगडीयांचे गुलाब पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत केले. या वेळी तोगडिया यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. येथील प्राचीन राम मंदिरात पोहोचल्यानंतर त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. 
तोगडिया म्हणाले, ‘‘अखंड भारताचा विचार घेऊन पुढे जाण्याची हीच वेळ आहे.

रोजगारयुक्त तरुण, कर्जमुक्त शेतकरी असतील. प्रत्येक नागरिकाला आरोग्य आणि शिक्षण मिळेल, तरच समृद्ध देश झाला असे म्हणता येईल. शेतकऱ्यांना समृद्ध करायचे असल्यास सरकारने तातडीने शेतकऱ्यांसाठी हमीभाव कायदा लागू करण्यासाठी पावले उचलावीत. पंतप्रधानांनी शेतकरी कायदे मागे घेतले हे योग्यच झाले.’’


इतर बातम्या
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर...
‘अशोक’च्या निवडणुकीत ‘लोकसेवा’ची सत्ता...नगर ः श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
नगरमध्ये सहाशे शेतकऱ्यांना मिळणार... नगर ः शेतकऱ्यांना शेळीपालन, कुक्कुटपालन...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत विक्रमी पेरणीनांदेड : पावसाळ्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे...
शेतीमाल तारण योजनेत सात बाजार समित्याऔरंगाबाद : पणन मंडळाच्या औरंगाबाद विभागातील...
‘स्वाभिमानी’चे पीकविम्यासाठीचे ठिय्या...बुलडाणा : पीकविम्याच्या मुद्यावर चिखलीमध्ये...
उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...