agriculture news in marathi, crops damage due to rain, akola, maharashtra | Agrowon

अकोला जिल्ह्यातील सव्वातीन लाख हेक्टरवरील पिके पावसामुळे बाधित 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

अकोला  : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे सव्वातीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सुमारे २ लाख ९३ हजार ५८८ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. 

अकोला  : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे सव्वातीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सुमारे २ लाख ९३ हजार ५८८ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. 

आॅक्टोबर महिन्यात झालेल्या संततधार पावसाने काढणीला आलेली पिके हातातून गेली आहेत. जिल्ह्यात खरिपात ३ लाख ८५ हजार ७११ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी झाली होती. समाधानकारक पावसामुळे पिके चांगली येतील, असा अंदाज शेतकऱ्यांना होता.  परंतु ऑक्टोबर महिन्यात संततधार पाऊस झाल्याने आधी मूग, उडीद त्यानंतर सोयाबीन, ज्वारी, कापूस या पिकांचे अतोनात नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार ३ लाख २३ हजार ६६२ हेक्टरक्षेत्र पावसामुळे बाधित झाले आहे. १००६ गावांमधील हे शेतीक्षेत्र आहे. 

 

तालुकनिहाय बाधित शेती  (हेक्टर)
तालुका क्षेत्र 
अकोट ५३,८८१
तेल्हारा ४०,५१४
बाळापुर ४५,८१९
पातुर ३०,९१७
अकोला ६५,२४० 
बार्शीटाकळी ४१,०६४
मूर्तिजापूर ४६,२२७ 
एकूण ३,२३,६६२ हेक्टर

 

 


इतर ताज्या घडामोडी
ट्रक वाहतूकदारांचे दोन हजार कोटींचे...अमरावती : नवीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत...
गोरेवाडा प्राणिसंग्रहालय नामकरणाला विरोधनागपूर ः नागपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या...
औरंगाबाद विभागात उसाचे ४७ लाख टन गाळपऔरंगाबाद : येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर)...
वीज तोडल्यास गाठ आमच्याशी : कृती समितीकोल्हापूर ः कोरोना काळातील वीजबिले माफ करण्याची...
बीटी कापूस बियाण्यातील शेतकऱ्यांची...बुलडाणा ः कापूस उत्पादकांना कमी खर्चात अधिक...
अण्णांचे दिल्लीऐवजी राळेगणसिद्धीत आंदोलननगर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नवी...
राज्यात मेथी २५० ते ३००० रुपये शेकडासोलापुरात प्रतिशेकडा ३०० ते ७०० रुपये सोलापूर...
उत्पादनवाढीसाठी योग्य तंत्रज्ञान वापरा...सोलापूर ः हरभरा, तूर या कडधान्य पिकाखालील...
गावठाण भूमापन कामाचे ड्रोनद्वारे...नांदेड : ‘‘भूमी अभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण...
जमिनींचा लिलाव रोखा ; शेतकरी संघटनेची...नाशिक : शेतकऱ्यांचे चोहोबाजूंनी नुकसान झाले आहे....
सातारा जिल्ह्याची वीजबिल थकबाकी ४४...नगर ः खरीप हंगामात तयार झालेल्या तुरीला बाजारात...
शाश्‍वत उत्पन्नासाठी वनशेतीचे नियोजनवनशेतीपासून अन्नधान्याबरोबरच वृक्षापासून चारा,...
प्रशिक्षण, निविष्ठा विक्रीसाठी योजनामहाराष्ट्र सहकारविकास महामंडळामार्फत शेतकरी...
असे करा कोबीवर्गीय पिकांतील किडींचे...कोबीवर्गीय भाजीपाला पानकोबी व फुलकोबीवर मावा,...
शेतकरी नियोजन- पीक - डाळिंबशेतकरी- ः ज्ञानेश्‍वर वाघमोडे गाव ः चळे, ता....
शेतकरी नियोजन पीक ः केळीशेतकरी - प्रेमानंद हरी महाजन, तांदलवाडी, ता....
नाशिक बाजारात कारल्याचे दर टिकूननाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात हरभरा आला कापणीलाजळगाव ः जिल्ह्यात रब्बीची पेरणी २००...
प्रदर्शनातील कृषी ज्ञानाचा खजाना पाहून...माळेगाव, जि. पुणे ः कृषिक २०२१- कृषी तंत्रज्ञान...
पुणे विभागात उसाच्या ५५ टक्के लागवडीपुणे ः यंदा पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे...