Agriculture news in marathi Crops lying in Lohgaon due to rains with strong winds | Agrowon

लोहगावात वादळी वाऱ्यासह पावसामुळे पिके आडवी

टीम अॅग्रोवन
रविवार, 6 सप्टेंबर 2020

लोहगाव, जि. औरंगाबाद :  परिसरात गुरूवारी (ता.३) रात्री पुर्वा नक्षत्राचा पाऊस  वादळी वाऱ्यासह तासभर पडला. त्यामुळे शेकडो एकर ऊस, केळी, बाजरी, कापूस, पिके जमिनीवर आडवी झाली. परिणामी, शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

लोहगाव, जि. औरंगाबाद :  परिसरात गुरूवारी (ता.३) रात्री पुर्वा नक्षत्राचा पाऊस  वादळी वाऱ्यासह तासभर पडला. त्यामुळे शेकडो एकर ऊस, केळी, बाजरी, कापूस, पिके जमिनीवर आडवी झाली. परिणामी, शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

रात्री साडेआठ वाजेदम्यान अचानक विजांच्या गडगडाटात जोरदार चक्री वादळासह तासभरात ४० मिलीमीटर  पाऊस पडला. पावसाने लोहगाव, ब्रम्हगव्हान, मावसगव्हान, लामगव्हान, जोगेश्वरी, मुलानीवाडगाव, शेवता, विजयपूर, तारूपिपंळवाडी, अमरापूरवाघुडी, ढाकेफळ, ७४ जळगाव, शिवारातील ऊस पिके बेटासह, तर केळी, झाडे, विद्युत पोल, कापूस, बाजरी, पिके उन्मळून आडवी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

या पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेचे प्रमुख जयाजी सुर्यवंशी, शेतकरी नजीर सय्यद, रमेश मिसाळ, अंकुश बोरूडे, बबन तेजिनकर, आदीनी केली.
 


इतर ताज्या घडामोडी
लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा...बुलडाणा : शासन शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी...
‘कस्तुरी’चा दरवळ मृत्यूनंतरही कायमकोल्हापूर : गेल्या सत्तावीस वर्षांपासून तिने...
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...