agriculture news in Marathi, crushing season start from 1st December, Maharashtra | Agrowon

गाळप हंगाम एक डिसेंबरपासून

टीम अॅग्रोवन
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

सांगली, साताऱ्यातील पुरामुळे उसाचे झालेले मोठे नुकसान आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक यामुळे हंगाम लांबला. आता अतिवृष्टीमुळेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नवे सरकार स्थापन झालेले नाही. त्यामुळे साधारणपणे १ डिसेंबरपासून यंदाचा गाळप हंगाम सुरू होईल.
- दत्तात्रय गायकवाड, सहसंचालक, साखर

सोलापूर : नोव्हेंबरपासून यंदाचा गाळप हंगाम सुरू होईल, अशी आशा असतानाच अतिवृष्टीने राज्यातील बळिराजाचे कंबरडे मोडले. १७ जिल्ह्यांमधील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे नवे मंत्रिमंडळ स्थापनेचा मुहूर्त ठरलेला नसल्याने यंदाचा गाळप हंगाम १ डिसेंबरपासून सुरू होईल, असे संकेत साखर आयुक्‍तालयाने दिले आहेत. 

यंदाच्या गाळप हंगामासाठी राज्यातील १६१ साखर कारखान्यांनी अर्ज केले आहेत. आता बहुतांश साखर कारखान्यांनी बॉयलर प्रतिपदीनही केले आहे मात्र, मंत्री समितीची बैठकच ठरली नसल्याने गाळप हंगामाचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गाळपासाठी उसाचे क्षेत्र साडेपाच लाख हेक्‍टरने घटले आहे. आता ५.७० लाख हेक्‍टर ऊस गाळपासाठी शिल्लक आहे.

साखरेचे उत्पादन घटणार असल्याने आगामी काळात साखर महाग होण्याचीही शक्‍यता वर्तविली जात आहे. तत्पूर्वी, दुष्काळ व महापुराने बाधित झालेला बळिराजा मदतीच्या वाटेत थांबला आहे. मात्र, अद्याप त्यांना मदत मिळालेली नाही. सत्तासंघर्षात मदत कधीपर्यंत मिळणार, याचा पेच अद्यापही कायम आहे.


इतर अॅग्रो विशेष
व्यवसाय स्वातंत्र्यावर गदा नकोचशेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याबाबतची एक चळवळ...
क्रयशक्ती वाढविणारा हवा अर्थसंकल्पकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी...
कमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं...कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास...
विदर्भ, कोकणात आज हलक्या पावसाचा अंदाज पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांअभावी राज्यात थंडी...
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत ५७...नाशिक : राज्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत...
दूध उत्पादक महत्त्वाचा दुवा: हरिभाऊ...औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या एकूणच...
अर्जेंटिनाला होणार आंबा निर्यात पुणे : कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील केशर...
गावरान अळूची फायदेशीर व्यावसायिक शेतीसुमारे पंधरा गुंठ्यांत देशी गावरान अळूची शेती...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
‘पोकरा’ प्रकल्पात कृषी यांत्रिकीकरणाचे...अकोला  ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...