..अशी करा अश्‍वगंधाची लागवड

cultivation of Ashwgandha
cultivation of Ashwgandha

अश्‍वगंधाची लागवड खरीप हंगामात करावी. लागवडीसाठी मध्यम, पोयट्याची, उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. रोपे तयार करून त्यांची लागवड करावी. सपाट वाफ्यात ६० सेंमी. बाय ३० सेंमी अंतराने लागवड करावी. पुष्पकोष पिवळे व फळे तांबूस झाल्यावर काढणी केली जाते. फळे काढून वाळवून बी काढावे. १६० ते १८० दिवसांनी मुळ्यांची काढणी करून प्रतवारी करावी. मुळ्या चांगल्या वाळवाव्यात. संपर्क ः ०२४२६- २२४३२९२ औषधी व सुगंधी वनस्पती संशोधन योजना,  महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com