agriculture news in marathi Cultivation over; sowing move on in Majalgaon taluka | Page 3 ||| Agrowon

माजलगाव तालुक्यात मशागत आटोपली; पेरणीची लगबग

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जून 2021

माजलगाव, जि. बीड : तालुक्यात मॉन्सूनपूर्व पाऊस बरसला. पेरणीपूर्व कामे शेतकऱ्यांनी आटोपली आहेत. सध्या शेतकरी पेरणीची लगबग करत आहे.

माजलगाव, जि. बीड : मागील दोन वर्षांपासून परतीच्या पावसावर धरण भरत आहे. त्यामुळे तालुक्यात भूजल पाणीपातळीत वाढ झाली आहे. खरीप हंगामात शेतकरी कपाशी बरोबरच सोयाबीन लागवडीला पसंती देत आहे. मॉन्सूनपूर्व पाऊस बरसला. पेरणीपूर्व कामे शेतकऱ्यांनी आटोपली आहेत. सध्या शेतकरी पेरणीची लगबग करत आहे.

विविध खासगी कंपन्यांच्या प्रचलित वाणांचे बियाणे माजलगावच्या मोंढ्यातून गायब झाले. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. सोयाबीनला यावर्षी पाच हजार पेक्षा अधिकचा भाव आहे. तसेच कमी दिवसात येणारे पीक असल्याने शेतकऱ्यांची सोयाबीनला पसंती आहे. एकीकडे दिवसेंदिवस वाढत असलेले रासायनिक खतांचे भाव, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना पाहिजे असलेले बियाणे मिळत नसल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. 

मृग नक्षत्रामध्ये तालुक्यातील काही भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. समाधानकारक व पेरणीयोग्य पाऊस झालेल्या भागात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड सुरू केली आहे. प्रचलित बियाण्यांना शेतकऱ्यांतून मोठी मागणी आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये शेवग्याला २००० ते ४५०० रुपये दरनगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली; दरात घटनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
रत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची धडपड ...रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून पूर...
विदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे...नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारी (ता...
मराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७९ लघू, मध्यम, मोठ्या...
स्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत...आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणूस बथ्थड, मूर्ख होत...
कोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटकाकोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे सुमारे...
परभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके...परभणी ः अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परभणी...
केंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण...रायगड/रत्नागिरी : ‘‘तळिये गावात पंतप्रधान आवास...
समृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग बुलडाणा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगतच आता...
नगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन नगर : नगर जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी आता उरकली आहे...
साताऱ्यात भूस्खलनात आतापर्यंत ३२ जणांचा...सातारा : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात...
आवक कमी दाखवून बाजार समितीची फसवणूक पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे,...
नदीकाठावरील ऊस वाहून गेलानेर्ले, जि. सांगली : बहे रामलिंग बेटाच्या...
अकोल्यातील २३३६ कर्जदार सावकारी...अकोला : शासनाने जाहीर केलेल्या परवानाधारक सावकारी...
गोंदिया : पावसाअभावी दीड लाख हेक्‍...गोंदिया :  देशात मॉन्सूनचे आगमन होऊन दोन...
पुण्यात आले, टोमॅटो दरांत सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
वातावरण बदलात पारंपरिक वाण टिकवतील...भारतामधील भूजल साठ्यामध्ये सर्वांत श्रीमंत राज्य...
नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्यावी...सोलापूर : ‘‘यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण...
उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनमध्ये शंखी...बेलकुंड, जि. उस्मानाबाद जिल्ह्यात : बेलकुंड (ता....