agriculture news in marathi The cycle of Takari scheme will be extended | Agrowon

ताकारी योजनेचे आवर्तन लांबणार

टीम अॅग्रोवन
रविवार, 10 मे 2020

लाभ क्षेत्राला पाण्याची अंत्यंत गरज आहे. त्यामुळे पाणी तत्काळ सोडण्याचे नियोजन केले आहे. कालव्याचे दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. लवकरच काम पूर्ण होऊन पाणी सोडण्यात कोणतीही अडचण येणार नाही. 
- संजय पाटील, शाखा अभियंता, ताकारी योजना.  

सांगली  ः ‘‘ताकारी उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालव्याला अडीच किलोमीटर अंतरावर मोठे भगदाड पडले. त्यामुळे योजनेचे रविवारी (ता. १०) सुरु होणारे आवर्तन लांबणार आहे. मुख्य कालव्याच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. ते लवकरच पूर्ण होईल’’, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. 

ताकारी योजनचे तब्बल ५६ दिवस दुसरे आवर्तन सुरु होते. दोन मे रोजी आवर्तन बंद केले होते. पंपगृहातील पंपाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले होते. तिसरे आवर्तन रविवारी (ता. १०) मे रोजी सोडण्याचे नियोजन सुरु होते. दरम्यान, देवराष्ट्रे येथे ताकारी योजनेचा २० वर्षापूर्वी बांधण्यात आलेला आबे हा कालवा योजनेच्या प्रारंभापासून अवघ्या अडीच किलोमीवर आहे. या देवराष्ट्रे येथील मुख्य कालव्याची एका बाजूची भिंत कोसळली आहे.

पाटबंधारे विभागाकडून मुख्य कालव्याची भिंत उभारण्याचे काम सुरु आहे. कालव्याची दुरुस्ती झाल्याशिवाय आवर्तन सोडणे कठीण आहे. त्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. 

 


इतर बातम्या
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...