agriculture news in Marathi daily 6 thousand tiffin distributed from ghar ghar langer scheme Maharashtra | Agrowon

‘घर घर लंगर’ सेवेतून रोज साडेसहा हजार डब्यांचे वितरण 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

जिल्हा लॉकडाऊन झाल्यावर शीख पंजाबी समाज, तसेच लायन्स इंटरनॅशनलचे सदस्य यांनी एकत्रित येऊन लंगर सेवेची संकल्पना सुरू केली.

नगर  ः जिल्हा कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यावर शीख पंजाबी समाज, तसेच लायन्स इंटरनॅशनलचे सदस्य यांनी एकत्रित येऊन लंगर सेवेची संकल्पना सुरू केली. सुरवात टॉप अप पेट्रोल पंप या ठिकाणी करण्यात आली. त्यानंतर नगर पोलिसांसोबत एपी लॉन्स या ठिकाणी मोठ्या वास्तूत ही सेवा सुरू झाली. आता या सेवेमार्फत दररोज सुमारे सहा हजार ४०० डबे गरजू व गरीब नागरिकांना पुरविले जातात.
 
घर घर लंगर सेवेत चाळीस लोक सेवा करीत असून, त्यात महत्त्वाचा वाटा उचलणारी, म्हणजे वाटप टीम आणि किचन वाटप टीम ९ विभागांत विभागली आहे. प्रत्येक टीमचे सदस्य दररोज किमान ६०० आणि जास्तीत जास्त ९५० डबे वितरित करतात. किचन सुरू करताना पहिल्या दिवशी तीन मार्चला ६५० टिफीन तयार करण्यात आले होते. आज हा आकडा सहा हजार ४०० पर्यंत पोचला आहे; परंतु मागणी किती जरी असली, तरी किचन टीम माघार घेत नाही. कॉम्प्युटर मॅनेजमेंट आलेल्या सर्वांचे पत्ते नोंद करून त्यांच्यापर्यंत डबे व्यवस्थित जातात काय याची देखरेख ठेवली जाते, अशी माहिती हरजितसिंग वधवा यांनी दिली. 
 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...