agriculture news in marathi dal production process | Agrowon

..अशी आहे डाळनिर्मितीची प्रक्रिया

राजेंद्र वारे
शनिवार, 25 जानेवारी 2020

मागील भागात मिनी डाळ मिल व त्या माध्यमातून डाळ मिल निर्मितीची प्रक्रिया आपण पाहिली. ही प्रक्रिया कशी होते ते या भागात ग्राफिकच्या माध्यमातून समजावून घेऊया.

मिनी डाळच्या माध्यमातून कडधान्यांवर प्रक्रिया करून डाळी निर्मितीचा उद्योग शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. मागील भागात आपण डाळींचे महत्त्व, बाजारपेठा, प्रक्रियेविषयी अधिक माहिती घेतली. या भागात डाळ निर्मितीची प्रक्रिया ग्राफिकच्या माध्यमातून समजावून घेऊया.

डाळ निर्मिती

मागील भागात मिनी डाळ मिल व त्या माध्यमातून डाळ मिल निर्मितीची प्रक्रिया आपण पाहिली. ही प्रक्रिया कशी होते ते या भागात ग्राफिकच्या माध्यमातून समजावून घेऊया.

मिनी डाळच्या माध्यमातून कडधान्यांवर प्रक्रिया करून डाळी निर्मितीचा उद्योग शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. मागील भागात आपण डाळींचे महत्त्व, बाजारपेठा, प्रक्रियेविषयी अधिक माहिती घेतली. या भागात डाळ निर्मितीची प्रक्रिया ग्राफिकच्या माध्यमातून समजावून घेऊया.

डाळ निर्मिती

कच्चा माल
      l
क्लिनिंग----(काडी, दगड, माती)
      l
प्रतवारी (ग्रेडिंग)
      l
अंशतः पाण्यामध्ये भिजविणे (वॉटर सोकिंग) (३ ते ४ तास)
     l
रेड पावडर (रेड अर्थ) सोबत मिक्सिंग (५ टक्के)----(चांगला पिवळा रंग येण्यासाठी आणि
डाळीवरचे काळे डाग काढण्यासाठी) 
     l
रात्रभर कंडिशनसाठी ठेवणे
     l
उन्हामध्ये वाळवणे (३-४ दिवस)
     l 
चाळणीद्वारे रेड पावडर वेगळी करणे (सिविंग)
     l 
द्विदल धान्य वेगळे करणे (डिहस्किंग, स्प्लिटिंग)---(हस्क आणि पावडर)
     l
चाळणी (सिविंग)---- हस्क आणि पावडर वेगळी करणे
     l
  डाळ
    l
चकाकी/पॉलिशिंग--- (बेल्टचा वापर करून )
     l
(पाणी/जवस तेल) ५% (कमी अधिक प्रमाण)
     l
  पॅकिंग

आवश्‍यक यंत्रसामग्री

 • ऑटोमॅटिक डाळ मिल
   
 • छिलका काढण्याचे यंत्र
   
 • डाळ पॉलिशिंग
   
 • स्टोरेज टॅंक
   
 • तेलाचा वापर करण्याचे यंत्र
   
 • ऑटोमॅटिक पॅकिंग
   
 • वजन काटा
   
 • अन्य उपकरणे
   
 • उद्योगासाठी लागणारे मनुष्यबळ- ४ ते ५
   
 • वीज- १५ किलोवॉट

उद्योगासाठी लागणारे लाइसेन्स

 • स्थानिक संस्थेचे संमती पत्र/सटिफिकेट
   
 • उद्योग आधार
   
 • एफएसएसएआय अर्थात ‘फूट सेफ्टी’विषयक संस्थेकडे नोंदणीकरण
   
 • पॅकिंग लाइसेन्स
   
 • ब्रँड रजिस्ट्रेशन (गरज असल्यास)

अनुदान

या व्यवसायासाठी सरकारी अनुदानाचा लाभ घेता येतो. कृषी विभागामार्फत प्रकल्प अहवाल सादर
करून मान्यता घ्यावी लागते. या योजनेत प्रकल्प अहवालात दर्शवलेल्या किमतीच्या २५ टक्के किंवा ५० लाख प्रति प्रकल्प असे जे कमी असेल ते अनुदान मिळू शकते. योजनेनुसार अनुदानाची किंमत बदलू शकते. अन्य मोठ्या क्षमतेच्या प्रकल्पांसाठी खालील संस्थांकडून अनुदान मिळवता येऊ शकते.

 • सेंट्रल स्पॉन्सरड स्कीम (सीएसएस)
   
 • नॅशनल मिशन फूड प्रोसेसिंग (एनएमएफपी)
   
 • स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (सिडबी)
   
 • नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड (एनएचबी)
   
 • मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज

संपर्कः राजेंद्र वारे, ९८८१४९५१४७
लेखक प्रकल्प उभारणी, तंत्रज्ञान, विक्री व्यवस्थापन व कायदेशीर बाबी इ. विषयांतील तज्ञ आहेत.


इतर कडधान्ये
आरोग्यदायी कडधान्येमुगामध्ये कर्बोदके ६० टक्के, प्रथिने २१.५ टक्के,...
कडधान्ये ः प्रथिने, ऊर्जेचा उत्तम स्रोतकडधान्ये पोषणातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहेत....
तंत्रज्ञान हरभरा लागवडीचे...जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पीक...
हरभरा पिकाची सुधारित लागवडहरभऱ्यामध्ये देशी वाण व काबुली वाण असे दोन प्रकार...
तुरीवरील किडींचे एकात्मिक नियंत्रण...सध्याच्या परिस्थितीत तूर पीक कळ्या लागण्याच्या...
हरभरा पिकाची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवडकोरडवाहू तसेच ओलीताखाली हरभऱ्याच्या विजय,...
रुंद वरंबा सरी पद्धतीने हरभरा लागवडहरभरा लागवडीसाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा वापर...
हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले...महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने...
प्रकाश संश्लेषण, पाणी वापर...चवळी पिकांच्या पर्णसंभारामध्ये प्रकाश संश्लेषण...
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणमागील काही दिवसापासून सतत ढगाळ हवामान...
मुग, उडीद पिकाची सुधारित लागवडखरीप हंगामामध्ये मुग व उडीद पिकाची लागवड मुख्य व...
तंत्र तूर लागवडीचे..जमिनीत वाफसा येताच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा...
मूग आणि उडीदाची सुधारीत पध्दतीने लागवडजमिनीत वापसा येताच जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात (१५...
हवामान बदलानुसार कडधान्य वाणनिर्मितीची...पीक उत्पादनासाठी पाणी व माती या दोन गोष्टी फार...
गरजेनुसार कडधान्य वाण विकसित करण्याची...कडधान्य पिकांचे आहारातील महत्त्व व वाढत्या...
..अशी आहे डाळनिर्मितीची प्रक्रियामागील भागात मिनी डाळ मिल व त्या माध्यमातून डाळ...
कृषी सल्ला : तूर, हरभरा, ज्वारी, कांदा...तूर शेंगा पक्वतेची अवस्था शेंग माशी, घाटे अळी...
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणकाही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण तुरीवरील...
बीबीएफ यंत्रानेच करा हरभरा पेरणीरुंद वरंबा सरी यंत्राद्वारे गरजेनुसार ६० ते १५०...
योग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद :     मध्यम ते...