agriculture news in marathi Damage to fruit, turmeric and vegetable crops in 48 circles in Nanded district | Agrowon

नांदेड जिल्ह्यात ४८ मंडळांत फळपिके, हळद, भाजीपाला पिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 मे 2020

गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अर्धा तास जोरदार पाऊस झाला. आंब्यासह भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. 
- सुनिल शिंदे, शेतकरी, वसंतवाडी, ता. मुदखेड, जि.नांदेड 

नांदेड (प्रतिनिधी)ः जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ४८ मंडळांमध्ये गुरुवारी (ता.७) मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे हळद, फळपिकांचे मोठे नुकसान झाले. 

जिल्ह्यातील नांदेड, मुदखेड, हदगाव, किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर, उमरी, धर्माबाद, नायगाव, बिलोली, देलगूर, मुखेड, कंधार तालुक्यांतील ४८ मंडळांत गुरुवारी (ता.७) रात्री वादळी वाऱ्यासह हलका ते जोरदार पाऊस झाला. वादळामुळे आंब्यांची फळगळ झाली. शिजवून वाळवत ठेवलेली हळद भिजली. भाजीपाला पिकांचे देखील मोठे नुकसान झाले. 

मंडळनिहाय पाऊस (मिलीमीटरमध्ये)  

नांदेड शहर ६, नांदेड ग्रामीण ५,वसरणी ४, वजीराबाद ९,तरोडा ८, मुदखेड ७, बारड ७, मुगट ८,तामसा ६, मनाठा १०, निवघा ३,आष्टी १५,इस्लापूर ४,माहूर १७,वाई बाजार २७,सिंदखेड ११,भोकर २, किनी २, मोघाली २०,वानोळा ३,सरसम १,उमरी १६, सिंधी २,गोळेगाव ४,धर्माबाद ३,जारिकोट ४,करखेली ३, मांजरम २,बरबडा ४, कुंटूर ४,आदमपूर ३२,लोहगाव ५,सगरोळी ५,कुंडलवाडी ३०,देगलूर ६,खानापूर ५, शहापूर १७,मरखेल ४,मालेगाव ६, हानेगाव ४,मुखेड १०, येवती ५,जाहूर ४,मुक्रमाबाद २,बाऱ्हाळी २, उस्माननगर १२, बारुळ ७, पेठवडज १३. 
 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...