Agriculture news in Marathi Damage of onion plot in Sindhkhedraja taluka due to hail | Agrowon

गारपिटीमुळे कांदा प्लॉटचे सिंदखेडराजा तालुक्यात नुकसान

टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 मार्च 2020

बुलडाणा ः सिंदखेडराजा तालुक्यात मंगळवारी रात्री झालेल्या गारपिटीने कांदा बीजोत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गारपीट व वाऱ्यासह पाऊस झाल्याने प्रामुख्याने रब्बी पिकांना फटका बसला. 

सद्यःस्थितीत कांदा हे पीक फुलोरा अवस्थेत तर काही ठिकाणी वाढीच्या अवस्थेत दिसून येते. शिवाय खरबूज व कलिंगडाचे पीकही या पूर्वर्मोसमी पावसाच्या तडाख्यात सापडले. 

बुलडाणा ः सिंदखेडराजा तालुक्यात मंगळवारी रात्री झालेल्या गारपिटीने कांदा बीजोत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गारपीट व वाऱ्यासह पाऊस झाल्याने प्रामुख्याने रब्बी पिकांना फटका बसला. 

सद्यःस्थितीत कांदा हे पीक फुलोरा अवस्थेत तर काही ठिकाणी वाढीच्या अवस्थेत दिसून येते. शिवाय खरबूज व कलिंगडाचे पीकही या पूर्वर्मोसमी पावसाच्या तडाख्यात सापडले. 

सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळगाव सोनारा, साखरखेर्डा, तांदुळवाडी, जागदरी या परिसरात शेतकऱ्याचे बीजोत्पादन कांदा प्लॉटचे नुकसान 
झाले. कांद्याचे गेंद तुटून पडल्याने पुढील काळात त्यात बी किती प्रमाणात भरेल? याबाबत साशंकता आहे.

यापूर्वी खरीप हंगामात पावसाने झोडपल्याने कापूस, सोयाबीन, मूग, मका या पिकाचे नुकसान झाले होते. आता पुन्हा रब्बीत गारपिटीने नुकसान झाले. तालुका प्रशासनाने कृषी सहायक व तलाठी, ग्रामसेवक यांच्या पथकामार्फत नुकसान झालेल्या पीक परिस्थितीचा अहवाल मागितला 
आहे.


इतर ताज्या घडामोडी
विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला...पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय...
देशातील रुग्णसंख्या ९०० च्या घरातनवी दिल्ली : महासत्ता अमेरिकेसह संपूर्ण जगात...
मुंबई बाजार समितीत आज व्यापाऱ्यांचा...मुंबई : राज्य शासनाच्या आदेशामुळे सुरू...
‘कोरोना’चा सामना करण्यासाठी ११ हजार...अकोला  ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
वऱ्हाडातील ६५ हजारांवर नागरिक गावी परतलेअकोला ः रोजगार, नोकरीच्या निमित्ताने शहरांमध्ये...
अकोल्यातील दिड हजारांवर शेतकऱ्यांची...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
जिल्हा परिषदेचे दीड लाख कर्मचारी देणार...नगर ः कोरोना संसर्गाबाबत उपाययोजना करण्यासाठी...
नगर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी पावसाचा...नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी...
शेतमाल निर्यातीसाठी वाणिज्य मंत्रालयाने...नागपूर  ः राज्यात जारी करण्यात आलेल्या...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात पाऊस औरंगाबाद/जालना: दोन्ही जिल्ह्यातील जवळपास ६७...
कलिंगड, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना फटकासोलापूर ः खास उन्हाळी हंगाम डोळ्यासमोर ठेवून...
राज्य तलाठी संघांकडून एक दिवसाचे वेतन...परभणी ः कोरोना बाधितांच्या मदतीसाठी तलाठी, मंडल...
नांदेड येथे वाहतूक प्रमाणपत्र कक्ष...नांदेड ः अत्यावश्यक सेवा, वस्तू यांचा पुरवठा...
सांगली, मिरज, कुपवाड शहरात घरपोच...सांगली ः महापालिकेतर्फे सांगली, मिरज आणि कुपवाड...
नगर जिल्ह्यात लाख मोलाची फुले होताहेत...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर परराज्यातील...
पतसंस्थांचे कामकाज सुरु ठेवण्याचे आदेशअकोला  ः कोरोना विषाणू संसर्ग...
दिग्रसमध्ये शेतकऱ्यांकडून थेट भाजीपाला...यवतमाळ  ः कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव...
सांगलीतील द्राक्ष उत्पादकांचा ओढा...सांगली  : द्राक्षांची वाहतूक सुरु झाली असली...
कोल्हापुरातील तपोवन मैदानावर घाऊक सौदे...कोल्हापूर  : येथील बाजार समितीत होणारे सौदे...
आपत्तीतही वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ‘...पुणे  : ‘कोरोना’च्या आपत्तीमध्ये सुरळीत...