Agriculture news in marathi Damage to soybean, tur, cotton in Parbhani, Hingoli | Agrowon

परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे नुकसान

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत शुक्रवारी (ता.१८) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला.

परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत शुक्रवारी (ता.१८) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील मानवत, पूर्णा या दोन, तर हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा या मंडळात अतिवृष्टी झाली. ओढे, नाले, नद्यांचे पाणी बाजूच्या शेतामध्ये शिरले. त्यामुळे शेतातील उभ्या सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले.

परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी ३४ मंडळामध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. पाच मंडळात पावसाची नोंद झाली नाही. मानवत (७७.८ मिमी) आणि पूर्णा (११०.५ मिमी) मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड,पालम, पूर्णा तालुक्यातील अनेक मंडळात जोरदार पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी १८ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. १२ मंडळांत पावसाची नोंद नाही. कुरुंदा मंडळात (१५८.५ मिमी) पावसाची नोंद झाली. हिंगोली, वसमत तालुक्यातील अनेक मंडळात पावसाचा जोर होता.

मंडळनिहाय पाऊस (मि.मी)

परभणी जिल्हा ः परभणी शहर १४, परभणी ग्रामीण १२.३, पेडगाव ११, जांब १२.३, झरी १२.३, दैठणा २०.५, पिंगळी १५.८, जिंतूर ५०.५, बोरी १५.४, चारठाणा २०, सेलू १९, देऊळगाव १५,८, वालूर ४०.८, कुपटा ६०.५, चिकलठाणा ३६.३, मानवत ७७.८, कोल्हा ३८.९, पाथरी ६४.३, बाभळगाव २४.३, हादगाव २६, आवलगाव २७.५, गंगाखेड १४.५, 


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांनी केळी पीकविमा भरू नयेजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
सांगलीत रब्बीचा ३९ हजार हेक्टरवर पेरासांगली ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी...
मराठवाड्यात नुकसान भरपाईसाठी १७३४...औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यातील पिकांच्या नुकसान...
रत्नागिरीतील पीक नुकसानीची भरपाई मिळेल...चिपळूण, जि. रत्नागिरी ः चिपळूण तालुक्यात मागील...
शितादही करण्यापुरताही कापूस लागला नाहीअकोला ः शेतकऱ्याने कपाशीची लागवड केली. कपाशीची...
परभणी जिल्ह्यात पीकविमा परताव्यासाठी ३१...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...
सीताफळ प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन...अकोला ः गेल्या काही वर्षात सीताफळ लागवडीकडे...
नगरमधील ६० गावांतील ७८ पाणी नमुने दूषितनगर ः जिल्ह्यातील १४ तालुक्‍यांतील सप्टेंबर...
पुणे कृषी महाविद्यालयात आंदोलनपुणे ः सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी महात्मा...
गोंदिया जिल्ह्यातील दोन संस्थांचा धान...गोंदिया : नियमबाह्यरीत्या धान खरेदी तसेच...
हिंगोली जिल्ह्यात तीन लाख ७ हजार...हिंगोली : जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीमुळे...
उत्पादन खर्चाच्या दुप्पट दराचे काय? ः...नाशिक : ‘‘केंद्र सरकारने कांदा...
सोलापूर जिल्ह्यात पावणे दोन लाख हेक्‍टर...सोलापूर : अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात...
सोलापुरात महावितरण मुख्यालयाला ‘...सोलापूर : लॉकडाऊन काळातील शेतीचे संपूर्ण वीज बिल...
सोलापूर जिल्ह्यात तीस हजार शेतीपंपाच्या...सोलापूर :  अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे...
सेंद्रीय आणि शाश्‍वत शेती विकासासाठी ‘...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या...
कांदाप्रश्नी केंद्राकडे पाठपुरावा करू:...नाशिक: कांदा साठवणूक मर्यादा निर्णयाच्या संदर्भात...
डाळिंबातील बुरशीजन्य मर रोगाचे...फळ तोडणीनंतर ताणावर असताना किंवा पिकाच्या...
केळी पिकावरील मर रोगाचे व्यवस्थापनझाडावरील जुन्या पानांच्या देठाकडील तळभागी फिकट...
सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्यसूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात मातीतून आणि...