agriculture news in marathi, Damages in millions of grapefruit in Materewadi | Agrowon

मातेरेवाडीत द्राक्षबाग कोसळून लाखोंचे नुकसान
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मार्च 2019

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथील प्रगतशील शेतकरी भास्कर खंडेराव जाधव यांच्या गट क्र. ५३९/व ५४० मधील २ एकर द्राक्षबाग कोसळली. त्यांनी थॉमसन जातीच्या वाणाची लागवड केली होती. पहाटेच्या सुमारास ही बाग भुईसपाट झाली. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. 

गेल्या आठवड्यात बागेतील द्राक्ष मालाचा प्रतिकिलो २० रुपये असा व्यवहार झाला. दुसऱ्या दिवशी द्राक्ष काढणी सुरू करण्याचे ठरले. दरम्यान ती कोसळली.

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथील प्रगतशील शेतकरी भास्कर खंडेराव जाधव यांच्या गट क्र. ५३९/व ५४० मधील २ एकर द्राक्षबाग कोसळली. त्यांनी थॉमसन जातीच्या वाणाची लागवड केली होती. पहाटेच्या सुमारास ही बाग भुईसपाट झाली. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. 

गेल्या आठवड्यात बागेतील द्राक्ष मालाचा प्रतिकिलो २० रुपये असा व्यवहार झाला. दुसऱ्या दिवशी द्राक्ष काढणी सुरू करण्याचे ठरले. दरम्यान ती कोसळली.

सध्या द्राक्षाचे दर किफायतशीर नसताना शेतकऱ्यांनी अत्यंत मेहनतीने द्राक्ष उत्पादन घेतले आहे. त्यात अशा घटनांमुळे द्राक्ष उत्पादक अडचणीत सापडला आहे. या घटनेचा पंचनामा तलाठ्याने केला. शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

इतर बातम्या
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...