agriculture news in Marathi date extended for grape export registration Maharashtra | Agrowon

निर्यातक्षम द्राक्षनोंदणीला मुदतवाढ

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

नाशिक : युरोपियन देशांना द्राक्ष निर्यातीकरिता ''अपेडा''च्या ‘ग्रेपनेट'' प्रणालीअंतर्गत नोंदणी करण्यात येते. यानुसार नोंदणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत होती. मात्र, नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित द्राक्षबागांची शेतकरी व कृषी विभागाला नोंदणी वेळेवर करण्यात आली नाही. त्यामुळे नोंदणीची मुदत ३० डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाच्या संचालकांनी नोंदणी अधिकारी, तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पत्रकाद्वारे कळविले आहे. 

नाशिक : युरोपियन देशांना द्राक्ष निर्यातीकरिता ''अपेडा''च्या ‘ग्रेपनेट'' प्रणालीअंतर्गत नोंदणी करण्यात येते. यानुसार नोंदणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत होती. मात्र, नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित द्राक्षबागांची शेतकरी व कृषी विभागाला नोंदणी वेळेवर करण्यात आली नाही. त्यामुळे नोंदणीची मुदत ३० डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाच्या संचालकांनी नोंदणी अधिकारी, तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पत्रकाद्वारे कळविले आहे. 

जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीसाठी अपेडाच्या ''ग्रेपनेट'' या संगणकीय प्रणालीवर द्राक्ष पिकाची क्षेत्रासह ऑनलाइन नोंदणी करावी करावी लागते. २०१८-१९ च्या हंगामात ३८ हजार प्लॉटची नोंदणी झाली होती. गेल्या चार वर्षांतील हा उच्चांक होता. यंदा ९ डिसेंबर अखेर २० हजार ९३६ बागांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे हा आकडा अपेक्षेपेक्षा कमी आहे. 

पुन्हा एकदा द्राक्ष बागांची नोंदणी करण्याकरिता तालुकास्तरावरून खास मोहीम राबवून बागांची नोंदणीची कार्यवाही पूर्ण करावी, तसेच नोंदणीकृत द्राक्ष बागायतदार व क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी जिल्हा व तालुका स्तरावर राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे, असे कळविण्यात आले आहे. 


इतर ताज्या घडामोडी
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
'युरियावरील लिकिंग रोखा'अंमळनेर, जि. जळगाव  ः सध्या रब्बी हंगाम...
थकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये ...नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील...
संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा...कोल्हापूर  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने...अकोला  ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती...
केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या ...मुंबई  ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न...