अकोल्यात पीककर्ज व्यवहारास ३१ मेपर्यंत मुदतवाढ

अकोलाः ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर किसान क्रेडीट कार्ड या योजनेद्वारे पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना पीककर्जाचे खाते व्यवहार पूर्ण करण्यास ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक आलोक तारानिया यांनी दिली आहे.
Deadline increased for crop loan transaction upto May 31th in Akola
Deadline increased for crop loan transaction upto May 31th in Akola

अकोला ः ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर किसान क्रेडीट कार्ड या योजनेद्वारे पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना पीककर्जाचे खाते व्यवहार पूर्ण करण्यास ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक आलोक तारानिया यांनी दिली आहे.

पीककर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत शेतकऱ्यांमधून मागणी केली जात होती. या अनुषंगाने केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार पीककर्ज परतफेड तसेच व्याजाच्या वसुलीसही ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती श्री. तारानिया यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com