Agriculture news in Marathi Deadline for registration of cotton sales in Parbhani today | Agrowon

परभणीत कापूस विक्री नोंदणीसाठी आज अंतिम मुदत 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 एप्रिल 2020

परभणी ः राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ (फेडरेशन) आणि भारतीय कापूस खरेदी महामंडळाच्या (सीसीआय) खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी गूगल लिंक्दारे आॅनलाइन नोंदणी करण्यासाठी सोमवारी (ता. २७) सायंकाळी सहा वाजेपर्यंतची अंतिम मुदत आहे. रविवारी (ता. २६) दुपार पर्यंत जिल्ह्यातील ४१ हजार २३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 

परभणी ः राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ (फेडरेशन) आणि भारतीय कापूस खरेदी महामंडळाच्या (सीसीआय) खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी गूगल लिंक्दारे आॅनलाइन नोंदणी करण्यासाठी सोमवारी (ता. २७) सायंकाळी सहा वाजेपर्यंतची अंतिम मुदत आहे. रविवारी (ता. २६) दुपार पर्यंत जिल्ह्यातील ४१ हजार २३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 

दरम्यान, रुई उतारा आणि घट या मुद्यावरुन जिनींग प्रेसिंग उद्योजकांची सहमती होत नसल्याने कापूस खरेदी सुरू होऊ शकलेली नाही. शासकीय तसेच खासगी कापूस खरेदी सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तात्काळ खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. 

तालुकानिहाय शेतकरी नोंदणी संख्या ः 
परभणी तालुका ः ६५७३, जिंतूर ः २५७४, सेलू ः ४६६९, मानवत ः ५७९७, पाथरी ः ४२६३, सोनपेठ ः ३३४५, गंगाखेड ः ७३१८, पालम ः ५४२१, पूर्णा ः १०६३ 

आज नोंदणीसाठी अंतिम मुदत 
शेतकऱ्यांना https://forms.gleNUASetva७aDakGn३A या लिंकद्वारे नोंदणी करता येईल. त्याचबरोबर परभणी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरून https://parbhani.gov.in/ सुद्धा ही नोंदणी करता येत आहे. घरबसल्या भ्रमणध्वनीवरून देखील नोंदणी करू शकत आहेत. सोमवारी (ता. २७) सायंकाळी सहा वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...