Agriculture news in Marathi, Decisions are made to facilitate Gujarat ः Sharad pawar | Agrowon

गुजरातच्या सोईचे निर्णय घेतले जातात ः शरद पवार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

यवतमाळ : गुजरातकडून येणाऱ्या सूचनांचेच पालन फडणवीस सरकारला करावयाचे असून केवळ विरोधकांना शिव्या, शाप देण्यातच त्यांचा वेळ जात असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

यवतमाळ येथे गुरुवारी (ता. १०) माजी आमदार संदीप बाजोरीया यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत ते होते. श्री. पवार म्हणाले, की राज्याची सूत्र विदर्भाच्या हातात आहेत, असे असतानाही येथील प्रश्‍न सुटलेले नाही. कारखानदारी बंद पडत आहे, बेरोजगारी वाढत असून विकास दर खालावत आहे. या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याची कुवत सत्ताधाऱ्यांमध्ये नाही.

श्री. पवार दोन दिवसांपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. या वेळी आमदार ख्वाजा बेग, नानाभाऊ गाडबैले, जिल्हाध्यक्ष आशिष मानकर, वसंतराव घुईखेडकरी उपस्थित होते.

नितीन गडकरींच्या कामांची केली स्तुती
नितीन गडकरी यांनी नागपूर आणि परिसरात केलेली कामेच केवळ दिसतात. इतर कुठलेही काम केंद्र किंवा राज्य शासनाने केलेले असे दिसत नाही. असे म्हणत शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामांची स्तुती केली. मुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री विदर्भातील आहे. दोन महत्त्वाची खाती विदर्भात असतानाही विदर्भातील रस्त्यांची स्थिती चिंताजनक आहे. यामुळे ‘खड्डेयुक्त रस्ता’ असे धोरण सरकारचे असावे, अशी शंका कुणाच्याही मनात आल्याशिवाय राहत नाही.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात ६५.१६ टक्के मतदाननगर : नगर जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या बारा मतदार...
कोल्हापूर जिल्ह्यात ७४.०८ टक्के मतदानकोल्हापूर ः गेल्या महिन्याच्या कालावधीतील...
४७ वर्षांत प्रथमच ऑक्टोबरमध्ये मुळा...राहुरी, जि. नगर : मुळा धरणात १९७२ पासून पाणी...
खानदेशात जोरदार पाऊस, वाघूर, हतनूर...जळगाव  ः खरिपातील ज्वारी, सोयाबीन आदींची...
जळगाव जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील...जळगाव  ः पावसामुळे जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा...
अकोल्यासह बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा...अकोला : या भागात अकोला तालुक्यात तसेच...
रब्बी हंगामात अकोला जिल्ह्यात होणार...अकोला  ः यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला...
मराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे...औरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यात ४२१ पैकी ३०१...
परभणीत गेल्या रब्बीतील ज्वारी,...परभणी : गतवर्षी (२०१८-१९) च्या रब्बी हंगामात...
मुसळधारेमुळे रब्बी हंगाम लांबण्याची...सांगली, कोल्हापूर  : जिल्ह्यात सोमवारी...
हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठसोलापूर  : मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने...
भोर तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्यात सोमवारी (ता. २१) दिवसभराच्या...
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे टॅंकरच्या...सोलापूर  : गेल्या वर्षीच्या दुष्काळानंतर...
सातारा जिल्ह्यात सोयाबीन काढणीत पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सध्या सुरू...
मराठवाडी धरणावर पुन्हा यंत्रणा सज्जढेबेवाडी, जि. सातारा ः पावसाळ्यात थांबविलेले...
परभणीत अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची...परभणी ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या...
स्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील...अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ...
सततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे...नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
खाद्यउद्योगासाठी जंगली बुरशींचे...क्विण्वनयुक्त पदार्थांच्या चवीमध्ये त्यामध्ये...