Agriculture news in Marathi, Defense Minister trolls after Rafael plane worship | Agrowon

राफेल विमानाच्या पूजनानंतर संरक्षणमंत्री ‘ट्रोल’
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

नवी दिल्ली ः भारताच्या राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा ताबा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी घेतला. विजयादशमीचा मुहूर्तावर त्यांनी पहिल्या विमानाचे पूजन केले. विमानावर ओम रेखाटून, चाकाखाली लिंबू ठेवून श्रीफळ अर्पण केल्याची राजनाथसिंह यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. 

नवी दिल्ली ः भारताच्या राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा ताबा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी घेतला. विजयादशमीचा मुहूर्तावर त्यांनी पहिल्या विमानाचे पूजन केले. विमानावर ओम रेखाटून, चाकाखाली लिंबू ठेवून श्रीफळ अर्पण केल्याची राजनाथसिंह यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. 

राफेल विमानाची पूजा करण्यावर ट्‌विटरवर लोकांनी प्रश्‍न उपस्थित करीत ‘भारतात सर्व धर्मांचे नागरिक कर भरतात’ असा उल्लेख केला आहे. सरकार हिंदुत्वावरून राजकारण करीत नाही का, असा सवाल करीत भारतात वाहनांच्या मागे लिहिल्या जाणाऱ्या संदेशांचाही समाचार घेण्यात आला आहे. ‘राफेल’च्या चाकांखाली लिंबू ठेवल्याच्या छायाचित्रांची टर प्रामुख्याने उडविण्यात आली आहे. 

या संदर्भात काही जणांनी लिहिले आहे, की राफेल देशाचे आणि लिंबू राफेलचे रक्षण करेल. या छायाचित्रांचा संबंध हिंदुत्वाशीही जोडण्यात आला आहे. ‘राफेल हिंदू झाले आहे का?’ असा खोचक प्रश्‍न विचारण्यात आला आहे. याच वेळी माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचीही आठवण काही जणांनी काढली. त्यांच्या शेवटच्या प्रसंगांतील छायाचित्रांचा संबंध राफेलशी जोडत ट्‌विट केले आहे. 
 

इतर ताज्या घडामोडी
कलिंगडांच्या जनुकीय प्रदेशांचा घेतला...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट कलिंगडाच्या सात...
औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी दहा...औरंगाबाद : मक्याला किमान आधारभूत किंमत मिळावी,...
सांगली जिल्ह्यात यंदा पावसाची ‘रेकॉर्ड...सांगली : जिल्ह्यात गेल्या २० वर्षातील सर्वाधिक...
युरिया ब्रिकेटची पन्हाळा तालुक्यात शंभर...कोल्हापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन...
परभणीत साडेचार लाख हेक्टरवर पिके वायापरभणी : ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे...
शिरपूर उपबाजारात सोयाबीनची आवक वाढलीशिरपूर, जि. वाशीम  : सलग सुरू असलेला पाऊस...
पणन संचालकपदी कोणाची वर्णी लागणार?पुणे ः शेतमाल विपणनच्या ३०७ बाजार समित्या, ९००...
धक्कादायक ! कांदा नुकसानीच्या...नाशिक  : चालू वर्षी दुष्काळामुळे होरपळून...
अमरावती : रब्बी हंगाम क्षेत्रात होणार...अमरावती ः मॉन्सूनोत्तर पाऊस खरीप पिकांच्या मुळावर...
‘भातकुली’वर पाणीटंचाईचे सावटअमरावती  ः सुरुवातीला उघडीप त्यानंतर...
पुणे विभागात रब्बीचा चार लाख हेक्टरवर...पुणे  ः ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत...
साताऱ्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून...सातारा ः अतिपावसाने शेती क्षेत्राचे कोट्यवधींचे...
पुणे बाजार समितीत ‘ई-नाम’ची अंमलबजावणी...पुणे :  शेतीमालाच्या ऑनलाइन लिलावांतून...
माण तालुक्यात पीक पंचनाम्यांमध्ये...दहिवडी, जि. सातारा  : पावसाने जोरदार तडाखा...
राज्यात अखेर राष्ट्रपती राजवटमुंबई ः चौदाव्या विधानसभेसाठी कोणत्याच...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस...कोल्हापूर  : यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीच्या...
विमा प्रतिनिधी शोधताना शेतकऱ्यांची दमछाकयवतमाळ ः मॉन्सूनोत्तर पावसाने झालेल्या...
‘बुलबुल’ प्रभावित शेतकऱ्यांना मदत जाहीरभुवनेश्‍वर, ओडिशा:  राज्याला बुलबुल...
तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडेवास्तविक तण विज्ञानाचा संबंध विविध कृषी शाखांशी...
जळगावात कोबी १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...