Agriculture news in marathi Demand for ‘Corona’ testing in Telhara Market Committee | Agrowon

तेल्हारा बाजार समितीत ‘कोरोना’ तपासणीची मागणी 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 एप्रिल 2020

तेल्हारा, जि. अकोला : शेतकऱ्यांपर्यंत, ग्रामीण भागात ‘कोरोना’ पोहचू नये, यासाठी बाजार समिती कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करावी, अशी मागणी सकल मराठा फाउंडेशनतर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पुरुषोत्तम पाथ्रीकर यांच्याकडे करण्यात आली आहे. 

तेल्हारा, जि. अकोला : शेतकऱ्यांपर्यंत, ग्रामीण भागात ‘कोरोना’ पोहचू नये, यासाठी बाजार समिती कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करावी, अशी मागणी सकल मराठा फाउंडेशनतर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पुरुषोत्तम पाथ्रीकर यांच्याकडे करण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांच्या घरात पडून असलेला माल लॉकडाऊनमुळे अडकून पडला आहे. त्याची दखल घेत शासनाने नाफेड मार्फत हमी दराने खरेदी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. अगोदरच आर्थिक संकटात सापलेला शेतकरी हा लॉकडाऊनमध्ये पूर्णतः पिचला आहे. त्याला घरात पडून असलेला माल खासगी बाजारात भाव नसल्यामुळे शासनाला हमी भावावर विकण्याशिवाय पर्याय राहला नाही. मात्र, माल विकत असताना त्यांना बाजार समितीत स्वतः माल घेऊन यावे लागेल. 

बाजार समितीतील हमाल, अधिकारी, कर्मचारी यांच्यात जर कोणी ‘कोरोना’ संसर्गित असल्यास ही साथ त्याच्या घरापर्यंत पर्यायाने ग्रामीण भागात घेऊन जाईल. जो ‘कोरोना’ सध्या शहरापर्यंत आहे तो ग्रामीण भागात पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही. नये म्हणून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या संपर्कात येणारे हमाल, कर्मचारी, व्यापारी, अडते, अधिकारी यांची वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना बाजार समितीत प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी सकल मराठा फाउंडेशनतर्फे अनुप पाटील मार्के, अजय गावंडे, अनंत सोनमाळे, संदीप देशमुख आदींनी केली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...