Agriculture news in Marathi Demand for revocation of milk powder import decision | Agrowon

दूध पावडर आयातीचा निर्णय रद्द करण्याची मागणी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 जुलै 2020

पुणे ः ‘कोरोना’च्या संकटात दूध विक्रीत घट झाली असून, पावडर व बटरची मागणी घटली आहे. यामुळे दूध पावडर निर्मिती करणाऱ्या व्यावसायिकांनी दूध खरेदी कमी केली असून, पावडर व बटरचा साठा शिल्लक असताना केंद्राने दूध पावडर आयातीचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाने केली आहे.

पुणे ः ‘कोरोना’च्या संकटात दूध विक्रीत घट झाली असून, पावडर व बटरची मागणी घटली आहे. यामुळे दूध पावडर निर्मिती करणाऱ्या व्यावसायिकांनी दूध खरेदी कमी केली असून, पावडर व बटरचा साठा शिल्लक असताना केंद्राने दूध पावडर आयातीचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाने केली आहे.

याबाबत कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळ म्हस्के म्हणाले की, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर असलेल्या टाळेबंदीमध्ये दूध व्यवसाय अडचणीत आला असून, गायीच्या दुधाचे खरेदी दर १७ रुपयांपर्यंत खाली आले आहेत; तसेच इंधन व पशुखाद्याचे दर वाढल्याने पशुपालक अडचणीत आले आहेत. कल्याणकारी संघाने कोरोना संकटातील अडचणींना वाचा फोडल्यानंतर अतिरिक्त १० लाख लिटर दुधाची पावडर करण्याची योजना महासंघाद्वारे राबविली. मात्र ही योजना ३१ मे पासून बंद करण्यात आली. आता या योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे समजते. मात्र ही योजना कोरोना संकट पूर्णपणे जात नाही तोपर्यंत कायम ठेवावी, अशी आमची मागणी आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने १० हजार टन दूध पावडर आयातीचा निर्णय घेतल्याचे समजते. हा निर्णय अतिशय चुकीचा असून, दूधाचे दर आणखी पडणार आहेत. यामुळे केंद्राने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी आम्ही मागणी करत आहोत.

 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...