Agriculture news in marathi; demands for extend the period of crop insurance, akola, maharashtra | Agrowon

पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘स्वाभिमानी’ची मागणी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 जुलै 2019

अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही अंतिम तारीख असून, ही मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही अंतिम तारीख असून, ही मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की, जिल्ह्यात आजवर झालेला अपुरा पाऊस, मागील वर्षाचा दुष्काळ, अनियमित कर्जपुरवठा होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. तसेच, विमा भरताना जो सातबारा, नमुना आठ ‘अ’ लागतो तो तलाठ्याजवळील असला पाहिजे, ही सक्ती करू नये. कारण, बऱ्याच गावांत तलाठी येत नाहीत. त्यांचे राहणे शहराच्या ठिकाणी असते आणि शेतकऱ्यांना सातबारा काढण्यासाठी शहराच्या ठिकाणी जावे लागते. त्यांचे शेतातील कामे तशीच राहतात.

या कामांसाठी मजूर सांगावे लागतात. ही मजुरी देण्याची अनेकांची सोय नाही. अशा परिस्थितीत थोडा वेळ आणखी वाढून मिळाला, तर शेतकऱ्यांना पीकविमा भरणे सोयीचे होईल, असे  संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स

इतर बातम्या
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
नगर जिल्ह्यामध्ये कमी पाण्यावरील फळझाडे...नगर : पाच वर्षांपासून दुष्काळाशी सामना करताना...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
कापसाचे ६४७ कोटींचे चुकारे थकीतअमरावती ः बाजारात दर कोसळल्याने महाराष्ट्र राज्य...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
‘पणन’ची कापूस खरेदी उच्चांकी दिशेनेऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन...
शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत ८५ स्वराज्यरथ...पुणे : ‘‘पुण्यात शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...
पिंपळनेरला कांदा मार्केट दोन मार्चला...पिंपळनेर, जि. धुळे : शेतीमाल विक्रीनंतर...
महिला बचत गट आर्थिक प्रगतीचा मार्ग ः...सोलापूर  ः  महिला बचतगट हे ग्रामीण...
जळगाव जिल्ह्यात रब्बीचा पेरा १७१ टक्केजळगाव  ः रब्बी हंगामातील उत्पादनाची...
वीज बिले न भरण्याचा ‘स्वाभिमानी’चा...सातारा  ः जावळवाडी (ता. सातारा) येथील मुख्य...