मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
कृषी शिक्षण
कोडोली येथे कंपोस्ट खत निर्मिती प्रात्यक्षिक
कोडोली (जि .सातारा) ः ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत दापोली कृषी महाविद्यालयातील कृषिकन्या शुभांगी जोतीराम माने सध्या कोडोली (जि.सातारा) येथे कार्यरत आहे. गावातील शेतकऱ्यांना विविध प्रात्यक्षिकाद्वारे व चर्चासत्रातून माहिती देण्याचे काम करत आहे.

ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षित करत आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना खत आणि पाण्याच्या संतुलित वापराविषयी मार्गदर्शन करण्यात आले. जमिनीचा कस टिकवण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा वापर, कंपोस्ट खताचे महत्त्व सांगण्यात आले. अतिरिक्त खत आणि पाण्याच्या वापरामुळे जमिनीवर होणारे विपरीत परिणाम याविषयी माहिती देण्यात आली.
- 1 of 4
- ››