Agriculture news in marathi Demonstrations of 'Swabhimani' with crops for compensation in Parbhani | Agrowon

परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह निदर्शने

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन बाधित शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या.

परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन बाधित शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या, या मागणीसाठी सोमवारी (ता.२१) स्वाभिमानी शेतकरी संघटटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात नुकसानग्रस्त पिके हातात घेऊन निदर्शने करण्यात आली. 

यंदाच्या खरिपात सुरुवातीला मूग, उडदाचे पावसामुळे नुकसान झाले. त्यानंतर आता अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी, तूर,ज्वारी आदी पिकांचे खूप मोठे नुकसान झाले. उसाचे पीक भुईसपाट झाले आहे. सर्वच पिकांचे ३३ टक्के पेक्षी अधिक नुकसान झाले आहे.

त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटींग, केशव आरमळ, डिगांबर पवार, मुंजाभाऊ लोडे,हनुमान मसलकर, संतोष पोटे, बाळासाहेब घाटूळ, रामेश्वर आवरगंड, पंडित भोसले, उस्मान पठाण, जाकेर आदिंनी जिल्हाप्रशासानकडे केली.
 


इतर ताज्या घडामोडी
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...
अकोला : पावसामुळे सोयाबीन, कापूस...अकोला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात...
नागपुरात पीक नुकसानीचे  पंचनामे सुरू...नागपूर : गेल्या काही दिवसांत नागपूर जिल्ह्यात...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात...पुणे : कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात...
बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे...वरुड, जि. अमरावती : डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत...
‘जनधन’मुळे मदत गरजूंपर्यंत : केंद्रीय...औरंगाबाद : जनधन, आधार आणि बँक खात्याशी मोबाईल...
पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात...निलंगा, जि. लातूर : ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस...
शेतकऱ्यांसाठी महावितरणने हप्ते बांधून...पुणे : कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण...