Agriculture news in marathi; Depending on the availability of water should be selected: Dr. kute | Agrowon

पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 सप्टेंबर 2019

नाशिक  : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल. देशातील आंतरराज्यीय पीक व्यापारात तेरा टक्के आभासी पाण्याची देवाणघेवाण होत आहे. आभासी पाणी व्यापाराला योग्य पीक, वस्तूंची यादी करावी लागेल. त्याचा कृती आराखडा करत धोरण निश्‍चित करावे लागेल. त्यासाठी जलचलनाला अनुसरून पीकरचना ठरवावी लागेल असे प्रतिपादन कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील कुटे यांनी केले.

नाशिक  : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल. देशातील आंतरराज्यीय पीक व्यापारात तेरा टक्के आभासी पाण्याची देवाणघेवाण होत आहे. आभासी पाणी व्यापाराला योग्य पीक, वस्तूंची यादी करावी लागेल. त्याचा कृती आराखडा करत धोरण निश्‍चित करावे लागेल. त्यासाठी जलचलनाला अनुसरून पीकरचना ठरवावी लागेल असे प्रतिपादन कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील कुटे यांनी केले.

‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. ना. भि. ऊर्फ नानासाहेब परुळेकर यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त आय. एम. आर. टी. महाविद्यालयात झालेल्या व्याख्यानात ते ‘वॉटर करन्सी’ याविषयावर बोलत होते.यावेळी श्री. माने यांनी नागरीकरण आणि पाण्याचा वापर या ज्वलंत विषयावर चर्चा व्हावी म्हणून व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली. 

या कार्यक्रमासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार प्रमुख अतिथी होत्या.‘सकाळ'' च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, के. टी. एच. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गायकवाड, ‘मविप्र’चे शिक्षणाधिकारी डॉ. पाटील, प्रा. संजय शिंदे, प्राचार्य डी. के. मुखेडकर, विलास देशमुख, डॉ. आय. बी. चव्हाण आदी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...
जलालखेडा येथील दीडशे शेतकरी...नागपूर : खरीप कर्जाचे वाटप शनिवार (ता. १५) पर्यंत...
सांगली जिल्ह्यात डाळिंब संकटांच्या...सांगली ः वातावरणातील बदलाने डाळिंबावर तेलकट डाग...