agriculture news in marathi, Developed crop practice can increase mango productivity | Agrowon

आंबा फळाच्या उत्पन्नवाढीस शास्त्रशुद्ध पद्धतीने संधी
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग ः आंब्याच्या जागतिक उत्पादनामध्ये भारताचा वाटा सध्याच्या घडीला ४० टक्‍क्‍यांच्या जवळपास आहे. परंतु बागायतदाराने शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करून बागेचे योग्य व्यवस्थापन राखल्यास भारताचा जागतिक स्तरावरील उत्पन्नाचा वाटा वाढून तो पन्नास टक्क्याच्या पुढे जाऊ शकेल, असा आशावाद डॉ. पिग लू व डॉ. झोरा सिग या परदेशी  शास्त्रज्ञांनी व्यक्त केले.

वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग ः आंब्याच्या जागतिक उत्पादनामध्ये भारताचा वाटा सध्याच्या घडीला ४० टक्‍क्‍यांच्या जवळपास आहे. परंतु बागायतदाराने शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करून बागेचे योग्य व्यवस्थापन राखल्यास भारताचा जागतिक स्तरावरील उत्पन्नाचा वाटा वाढून तो पन्नास टक्क्याच्या पुढे जाऊ शकेल, असा आशावाद डॉ. पिग लू व डॉ. झोरा सिग या परदेशी  शास्त्रज्ञांनी व्यक्त केले.

येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेत सहभागी झालेल्या परदेशी शास्त्रज्ञांनी येथील प्रगतशील शेतकरी यशवंत ऊर्फ दाजी परब यांच्या रामघाट रोडनजीकच्या आंबा बागेला भेट देऊन हापूस व केशर कलमांसह आंब्याची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी परब यांनी आंबा फळांची काढणी, पॅकेजिंग, खतांच्या मात्रा, पीक संरक्षणाच्या उपाययोजना याबाबत परदेशी शास्त्रज्ञांना माहिती दिली. या भेटीवेळी स्पेन कॅनरी आयलॅड कृषी संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. व्हिक्‍टर गॅलन, चार्ल्स डार्विन विद्यापिठ ऑस्ट्रेलियाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. पिग लू, चियांग माई विद्यापीठ थायलंडच्या डॉ. दारुनी नेफॉन, ऑस्ट्रेलियाचे प्रमुख कृषी शास्त्रज्ञ डॉ. झोरा सिग, वेंगुर्ले संशोधन केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. बी. एन. सावंत, महेश शेडगे, डॉ. ए. वाय. मुंज उपस्थित होते.

   दृष्टिक्षेपात परिषद

  •  जागतिक उत्पादनामध्ये भारताचा वाटा : ४० टक्के
  •  योग्य व्यवस्थापन राखल्यास वाटा किती वाढेल : ५० टक्केच्या वर

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...